गुड न्यूज ! कांदा बाजारभावात सुधारणा; ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी दर, वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय एक मोठी आणि तिला सदा एक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे गेल्या आठवड्यातील गुरुवार त्या तुलनेत काल गुरुवारी 30 नंबर 2023 रोजी राज्यांमधील काही बाजार मध्ये कांदा बाजार भाव सुधारणा झालेली आहे.

यामुळे राज्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान पाहायला मिळत आहे. कांदा हे नाशिक, पुणे, सोलापूर, धुळे, अहमदनगर या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्पादक होणारे एक मुख्य पीक आहे.

या पिकांची राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड केली जातात म्हणजे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.

परिणामी जर कांद्याला चांगला भाव मिळाला, तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत नाही. तर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असते. तसेच चालू वर्षाच्या सुरुवातीला देखील उत्पादक शेतकऱ्यांची चांगली कोंडी झाली होती.

फेब्रुवारी महिन्यापासून कांदा बाजार भाव मोठी मंदी आली होती. फेब्रुवारी ते जुन पाच महिन्यात काळात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. मात्र जुलै नंतर परिस्थितीत थोडीशी बदलली आहे.

हळूहळू बाजारभावामध्ये सुधारणा होऊ लागली आहे. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यानंतर च्या काळात कांद्याला फक्त चार ते पाच रुपये प्रति किलो एवढा दर मिळाला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर 35 ते 40 रुपये प्रति किलो दरम्यान पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे काही बाजारामध्ये 40 ते 50 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. मध्यंतरी पन्नास रुपये ते प्रति किलो पेक्षा अधिकच भाव मिळत होता. मात्र केंद्रशासन भरपूर स्टॉक मधील कांदा विक्री काढला असल्याने बाजार भाव थोडे दबावत आले आहेत.

परंतु दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ओतूर उप बाजारात काल 30 नोव्हेंबर 2023 रोजी कांद्याला पाच हजार एकशे दहा रुपये प्रतिक्विंटल एवढा कमल भाव मिळाला आहे.

या मार्केटमध्ये काल 13034 कांद्याच्या गोण्याची आवक झाली होती. यामध्ये काही ठराविक माळाला 4800 रुपये प्रति क्विंटल ते 5110 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. गोळा कांदा चार हजार चारशे ते 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे

सुपर कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या भावाने विकला गेला आहे. तसेच गोलटी कांद्याला २००० ते ३५०० असा भाव मिळाला आहे याशिवाय तीन नंबर कांद्यात एक हजार रुपये प्रतिक्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

Leave a Comment