Onion Market: कांद्याच्या बाजारभाव तुफान वाढ! पहा आजचा कांदा बाजार भाव.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 99 हजार क्विंटलची आवक झाली आहे. आज लाल कांद्याला सरासरी 1750 रुपये पासून ते 2800 रुपये पर्यंत भाव मिळाला आहे. तर उन्हाळी कांद्याला सरासरी 1900 रुपयापासून 2975 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे.

दररोज तुमच्या शहरातील कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आज कांदा बाजार भावाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1750 रुपयापासून 2800 रुपये पर्यंत दर मिळाला आहे. सातारा आणि अकोला बाजारात सर्वात जास्त म्हणजे 2800 रुपयांचा दर मिळाला आहे. आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात दहा हजार क्विंटल ची आवक झाली आहे. या बाजारात लाल कांद्याला 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तर हिंगणा बाजार समितीत 2800 रुपयाचा दर कांद्याला मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आज उन्हाळी कांद्याची 49 हजार क्विंटल ची आवक झाले आहे. आज उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पायाला मिळाले असून येवला बाजारात 2650 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. नाशिक बाजारात 2550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. लासलगाव बाजारात 2850 रुपये मिळाला आहे. सिन्नर बाजारात 2750 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. मनमाड बाजारात 2017 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा! पहिल्या हप्त्याची वेळ आणि तारीख समोर

पिंपळगाव बसवंत बाजारात 2808 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. एकट्या दिंडोरी बाजारात 2950 रुपयाचा दर मिळाला आहे. किंवा रामटेक बाजारात सर्वाधिक 4100 रुपयाचा दर मिळाला आहे. Onion Market

पहा आजचे बाजार भाव

बाजार समिती: कोल्हापूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 1950
कमीत कमी दर: 1000
जास्तीत जास्त दर: 3200
सर्वसाधारण दर: 2200

बाजार समिती: मुंबई (कांदा बटाटा मार्केट)
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक:5765
कमीत कमी दर: 2400
जास्तीत जास्त दर: 3100
सर्वसाधारण दर: 2750

जुलै महिन्यासाठी रेशन कार्ड यादी जाहीर! 15 जुलैपासून फक्त या नागरिकांनाच मिळणार मोफत रेशन

बाजार समिती: राहता
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 3630
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 3300
सर्वसाधारण दर: 2600

बाजार समिती: जुन्नर आळेफाटा
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 5900
कमीत कमी दर: 1100
जास्तीत जास्त दर: 3410
सर्वसाधारण दर: 2800

15 जुलैपासून गॅस सिलिंडरवर नवीन नियम लागू होणार, सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..

बाजार समिती: सोलापूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 10310
कमीत कमी दर: 200
जास्तीत जास्त दर: 3500
सर्वसाधारण दर: 2600

बाजार समिती: साक्री
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 4750
कमीत कमी दर: 1500
जास्तीत जास्त दर: 2700
सर्वसाधारण दर: 2600

या सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ! नवीन यादीत तुमचे नाव तपासा

बाजार समिती: गंगापूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 5000
कमीत कमी दर: 1850
जास्तीत जास्त दर: 3150
सर्वसाधारण दर: 2550

बाजार समिती: पुणे
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 7000
कमीत कमी दर: 1100
जास्तीत जास्त दर: 3150
सर्वसाधारण दर: 2150

बाजार समिती: देवळा
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 5200
कमीत कमी दर: 900
जास्तीत जास्त दर: 3200
सर्वसाधारण दर: 3000

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “Onion Market: कांद्याच्या बाजारभाव तुफान वाढ! पहा आजचा कांदा बाजार भाव.”

Leave a Comment