Onion Export Ban: केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदी वर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तर काही अटी शर्तीवर कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांची भेट घेतली आहे.
कांदा निर्यात बंदी संदर्भात सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदी वर निर्णय घेईल असे सांगितले जात आहे. तर काही अटी-शर्टवर कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता दिसून येत आहे. केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू करणे केल्याने शेतकरी उत्पादकामध्ये नाराजी दिसून येत आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून कांद्याच्या दारात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान किंवा तोटा होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी वर सरकार लवकरच मोठा निर्णय घेईल असे दिसून येत आहे.
नाशिक पुणे सोलापूर बाजार समितीमध्ये पंधरा दिवसापूर्वी कांद्याचे चार हजार रुपयांच्या वर पोहोचले होते. पण आता ते निम्मे कमी झाले आहेत. एवढे शेतकरी नाराज झालेला असून अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलने देखील करण्यात आले आहेत.
Onion Export Ban
केंद्र सरकार कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत असताना राज्यात कांदा उत्पादकासाठी हालचाल सुरू झाले आहे. कांद्याच्या दरात घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार राज्यातील आणखी दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून कांद्याचे दारात लगातार घसरण होत आहे. नाशिक पुणे सोलापूर बाजार समितीमध्ये पंधरा दिवसात कांद्याचे दर चार हजार रुपयांवरून दोन हजार रुपये इतके झाले आहेत. यामुळे शेतकरी संतापला आहे. अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन देखील करण्यात आले आहेत. आता कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे केंद्र सरकार राज्यातील आणखीन दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
हे पण वाचा :-दहा लाख शेतकऱ्यांना 50 कोटी कधी देणार सरकार? अग्रीम पिक विम्या पासून शेतकरी वंचित