OnePlus 12 : वन प्लस 12 हा कंपनीचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच बाजार येणारं आहे. शाओमिंन कंपनीने नविन फ्लॅगशिप फोन लाँच केलेले आहेत. आयकु आणि vivo देखील या संबंधित घोषणा केली आहे वन प्लस देखील काही दिवसांपूर्वी अग मी फोनच्या कॅमेऱ्याची माहिती दिली होती आता डिव इस चिनी मधील 3C सर्टिफिकेशन वर दिसला आहे. त्यामध्ये त्याच्या चार्जिंग कॅपॅसिटी बाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे फोनमध्ये SANPDRAGON 8GEN 3 चिप्स असेल हे स्पष्ट झाले आहे.
OnePlus 12 च्या चार्जिंग स्पीडचा खुलासा
वन प्लस च्या आगामी स्मार्टफोन फोन वनप्लस 12 आता लॉन्च कोणाच्या मार्गावर आहे त्यापूर्वी हा डिवाइस ला 3C सर्टिफिकेशन मिळाला आहे तसेच चीनच्या प्रसिद्धी टीपस्टरन Weibo पोस्टमध्ये खुलासा केला आहे की फोन मध्ये 100 फॅट फास्ट चार्जर द्या देणार आहे. फोनच्या अडप्टर साठी VCBAHBCH आणि VCBAOBCH मॉडेल नंबर दिलेला आहे दोन्ही अडप्टर मध्ये 11V/9.1A पर्यंतचा आऊटपुट देण्यात आलेला आहे म्हणजे १०० वॅट चार्जिंग स्पीड ला सपोर्ट करेल. OnePlus 11 मध्ये सुद्धा इतकाच चार्जिंग स्पीड मिळतो. फोन मध्ये 5400 MAH बॅटरी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
CHAT STATION न अलीकडेच सांगितलं होतं की फोन चीनमध्ये नवीन नंबर मध्ये लॉन्च होऊ शकतो अलीकडेच बातमी आली होती वन प्लस ने फोन साठी SONY सह मिळून एक सेंसर विकसित केला आहे. जो LYTIA ड्युअल लेयर स्टकड CMOS सेन्सर आहे. OnePlus 12 मध्ये SANPDRAGON 8 GEN 3 SOC मिळू शकते.
तसेच फोनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये २के रिजॉल्यूशन डिस्प्ले आणि २,६०० नीट्झ पीक ब्राइटनेस मिळू शकते. ह्यात Android 14 आधारित OxygenOS 14 मिळू शकतो. हँडसेट मध्ये १०० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ५,४०० एमएएचची बॅटरी असू शकते.