OG Pawan Kalyan Box office collection : अरे बापरे फक्त दोन दिवसांमध्ये पवन कल्याणच्या OG चित्रपटाने कमवला एवढा मोठा गल्ला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OG Pawan Kalyan Box office collection : पवन कल्याण आंध्र प्रदेशच्या राजकारणात डीप्टी सीएम पदावर असलेला हा सुपरस्टार जेव्हा मोठ्या पडद्यावर परत तेव्हाच चहत्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली होती.  OG हा सिनेमा रिलीज होण्याआधी पासूनच चाहत्यांमध्ये अफाट उत्साह होता. पहिल्या दिवसापासून विक्री मी कमाई करून या सिनेमाने इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे केवळ दोन दिवसातच OG ने 104 कुती रुपयांचा टप्पा पार करून पवन कल्याणच्या करिअरमधील सर्वात जलद शंभरी मारणारा सिनेमा ठरला आहे. OG Pawan Kalyan Box office collection

पहिल्या दिवशी प्रीव्ह्यू  आणि ऍडव्हान्स बुकिंग मुळे या सिनेमाने तब्बल 84.75 कोटींची नेट कमाई केली. दुसऱ्या दिवशी थोडीशी घट झाली तरी 19.25 कोटींची नेट कमाई करून सिनेमाचा एकूण आकडा 104 कोटींवर पोहोचला. पवन कल्याणच्या OG ने केवळ दोन दिवसांमध्ये मिराई या चित्रपटाच्या पंधरा दिवसांच्या कलेक्शनला ही मागे टाकल आहे.  

OG केवळ भारतातच नाहीतर प्रदेशातही धडाकेबाज कामगिरी करत आहे. केवळ नॉर्थ अमेरिकेतच तीन मिलियन डॉलर पेक्षा जास्त कमाई झाली. तर पहिल्या दिवशी जगभरात 154 कोटीचा ग्रॉस कलेक्शन करत हा सिनेमा 2025 मधील सर्वात मोठ ओपनिंग ठरला आहे. भारतीय चित्र पटसृष्टीच्या इतिहासातील सातव्या क्रमांकाचे हे सर्वात मोठे ओपनिंग ठरल आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शक सुजित ने केले असून पवन कल्याण सोबत इमरान हाश्मी पहिल्यांदाच तेलुगु चित्रपटात झळकला आहे. त्याचबरोबर प्रियंका मोहन, श्रिया रेड्डी, अर्जुनदासांनी प्रकाश राज यांच्या भूमिका देखील या सिनेमात महत्त्वाच्या आहेत. कथानक एका गैंगस्टर भोवती फिरत, जो दहा वर्षांनी परत येऊन मुंबईतल्या अंडरवर्ल्ड मध्ये भीषण संघर्ष करतो.

या सिनेमाबद्दल क्रेझ इतका जबरदस्त आहे की, हा पवन कल्याण च बराच काळासाठी शेवटचा चित्रपट ठरू शकतो. कारण आता तो पूर्ण वेळ राजकारणात लक्ष घालणार आहे. पण चाहतांच्या मनात OG च वादळ इतकं मोठं उठल आहे की, दोन दिवसात शंभर पार करून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केली की पवन कल्याण हे नाव म्हणजे आंध्र तेलंगणामध्ये भक्तीभावाने पूजलं जाणारे नाव आहे.

हे पण वाचा | Business idea : घरी बसून काम 50 हजार महिना करा हा व्यवसाय , जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!