Nothing phone 2a : मित्रांनो तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नथिंग टु चा मोबाईल मार्केटमध्ये आता धुमाकूळ घालणार आहे. चला तर जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दलची माहिती.
लोकप्रिय असलेला असाच स्मार्ट फोन निर्माती कंपनी नथिंग ने पहिला फोन लॉन्च केल्यापासूनं बाजारात खूपच धुमाकूळ उडवलां आहे. भन्नाट लुक असला असणारा व दमदार फीचर्स मुळे ग्राहकांनी नथिंग कंपनीच्या फोनला
लोकप्रियता दर्शवली आहे. हे फोन माग असल्यामुळे अनेकांना खिशाला परवडतं नसल्यामुळे नथिंग कंपनीने नथिंग 2 हा फोन बजेटमध्ये व स्वस्त असा लॉन्च केलेला आहे. जर तुमची नथिंग फोन खरेदी करण्याची इच्छा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. नथिंग कंपनी लवकरच स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
Nothing कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन
नथिंग कंपनीचा स्वस्त असलेला आणि आकर्षक दिसणारा फोन घ्यायचा विचार असेल, तर तुम्हाला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नथिंग लवकरच भारतात नथिंग टू हा स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. तर या फोनमध्ये उत्कृष्ट डिझाईन कॅमेरा व भन्नाट असे फीचर्स आहेत.
Nothing phone 2a लवकरच लॉंच होणार
स्मार्टफोन निर्माता कंपनीने नथिंग काही काळात स्मार्टफोन मार्केटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कंपनीने आतापर्यंत नथिंग फोन आणि नथिंग फोन टू हे दोन स्मार्टफोन बाजारात आणलें आहेत. या दोन्ही स्मार्टफोनला चाहत्यांनी मोठी पसंती दाखवली आहे. आता कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्वस्त स्मार्टफोन आणणारं आहे. नथिंग कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन nothing phone 2a हा असेलं.
नथिंग कंपनीने BIS या वेबसाईटवर nothing phone 2a ला लिस्ट केला आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो. की, nothing phone 2a आपल्यासाठी लवकरच बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो कंपनीने याबाबत टिझर दाखवण्यासं सुरुवातं केली आहे. टिप्स तर अभिषेक यादव च्या मते, नथिंग फोन 2a पुढच्या आठवड्यात लॉंन्च केला जाऊं शकतो. याआधी जुलैमध्ये कंपनीने नथिंग फोन 2 लॉन्च केला होता. सध्या nothing phone 2a फोन बाबत कंपनीकडून कोणते माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
Nothing phone 2a Feature and specification : फीचर्स काय असतील?
स्वस्त स्मार्टफोन मागील पॅनल एलईडी, एलईडी लाईट
लेक झालेल्या माहितीनुसार, nothing phone 2a कंपनीच्या nothing phone 2 पेक्षा खूप स्वस्त असेल. कंपनी हा स्मार्टफोन एका पारदर्शक बॅक पॅनल सह सादर करीत आहे. यामध्ये एलईडी लाइटिंग असेल, त्याची रचना अगदी नथिंग फोन 2 सारखी असण्याची शक्यता आहे.
ड्युअल कॅमेरा सेटअप
Nothing कंपनी मिड-रेंज स्नॅपड्रॅगन किंवा मीडियाटेकच्या डायमेशन प्रोसेसरसहं Nothing Phone 2a लॉन्च करू शकते. यासोबतच युजर्सना या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळेलं डिस्प्ले पॅनलAMOLED असेल, आणि रिफ्रेश दर 120Hz असेल फोटोग्राफी प्रेमींसाठी यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल.
Nothing phone 2a मध्ये ग्राहकांना 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर चाललेल असा अंदाज आहे. यामध्ये युजर्सना 8GB पर्यंत रॅम आणि 152GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते.