New weather forecast : हवामान तज्ञ पंजाबराव डक हे महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध हवामान तज्ञ आहेत. व पंजाबराव ढक यांच्या हवामान अंदाज वर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे याचमुळे पंजाबराव ढक नेहमीच शेतकऱ्यांमध्ये चर्चेत राहतात व अशातच पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन अतिशय महत्त्वाचा असा हवामान अंदाज सांगितला आहे.
वास्तविक भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 9 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे 9 सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्र सह कोकणात चांगल्या प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
व 9 सप्टेंबर नंतर राज्यातील कोकण विभागातच पाऊस पडणार असे हा मान विभागाकडून सांगण्यात आले आहे. व याबाबत पंजाबराव ढाक यांनी देखील पावसाचा संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे पंजाबराव डोक्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 12 सप्टेंबर नंतर चांगला पाऊस होणार आहे म्हणजेच पुढील पाच दिवसात राज्यात चांगला पाऊस पडण्याची अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे.
राज्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व कोकणातील चांगला पाऊस होऊ शकतो असे पंजाबराव डक यांनी मत व्यक्त केले आहे निश्चितच पंजाबराव डक मंगळवार पर्यंत चांगला पाऊस जोर धरणार आहे असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
ऑक्टोबर महिन्यात एकदा चांगला पाऊस पडणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पाच ऑक्टोबर आणि आठ ऑक्टोबर दरम्यान राज्यातून परतीचा पावसाचा प्रवास सुरू होणार आहे असा अंदाज वर्तवलेला आहे.
तसेच काही हवामान तज्ञांनी परतीचा पाऊस यावर्षी चांगला बरसणारा आहे असा अंदाज व्यक्त केलेला आहे पंजाबराव यांनी देखील ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार अशी यावेळी सांगितले आहे पंजाबराव यांच्या मते चालू सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यात खूप पाऊस पडणार दुष्काळ पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याचे काही कारण नाही असे सांगितल.
जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत या चार महिन्याच्या काळ हा मान्सूनचाच असतो. या चार महिन्यात जेवढा पाऊस पडतो त्याच असंवर संपूर्ण पिकाचे पाण्याची नियोजन आखले जात असते यंदा मात्र अजून सप्टेंबर पैकी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात फारसा पाऊस झाला नाही.
जुलै महिन्यात चांगला प्रकारचा पाऊस झाला आहे यामुळे राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाचे उंबरठ्यावर येऊन थांबले आहेत मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जर चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व हवामान विभागांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की ऑक्टोंबर आणि सप्टेंबर महिन्यात चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल आता हा अंदाज खरा ठरतो का विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.