New Forest Department Recruitment 2023 :- सध्या वनविभाग मध्ये वनरक्षक पदांची महाभरती ची भरती प्रक्रिया पुर्ण झाली आहे. व आता उमेदवार लेखी परीक्षेची वाट पाहत आहेत. व आता वन विभागामध्ये नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात आली आहे. वन विभागाद्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जे उमेदवार मागे झालेल्या वनरक्षक भरती मध्ये फॉर्म भरू शकले नाहीत . त्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात व कमीत कमी शिक्षण झालेले उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत व अर्जदारांनी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावे कोणते पदे आहेत व कशाप्रकारे अर्ज करायचा आहे सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
वन विभागात अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता
- वन विभाग भरती -: महाराष्ट्र वन विभागात नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.
- शैक्षणिक पात्रता :- या भरतीसाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करू शकतात.
- वेतन :- पत्र झालेल्या उमेदवारांना पंधरा हजार रुपये प्रति महिना इतके वेतन मिळेल.
- अर्जदार रहिवासी :- उमेदवार महाराष्ट्र राज्यातला रहिवासी असला पाहिजे.
- वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय कमीत कमी 20 ते 35 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख:- या भरतीसाठी 2 जुलै 2023 पासून अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन असणार आहे उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव:- जलद बचाव गट सदस्य
Total जागा :- सहा पदे रिक्त आहेत.
नोकरीचे ठिकाण :- चंद्रपूर जिल्ह्यात
अर्ज पाठवण्या साठी चा पता:- उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मुल रोड चंद्रपूर 42 24 01
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख :- १२ जुलै 2023 ही अंतिम तारीख राहील
जर उमेदवारीप्रमाणे दस्तऐवज सादर केल्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत स्थळ वेळ व दिनांक दिलेल्या मोबाईल नंबर द्वारे कळविण्यात येईल मुलाखती करिता येणाऱ्या उमेदवारास कोणताही प्रवास भत्ता मिळणार नाही ही सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :- जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरी करण्याची संधी पहा संपूर्ण माहिती
व अशाच खाजगी व सरकारी नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर भरतीच्या माहिती मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वापर करावा.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा :- जॉईन करा
……………
Ok