Friday

14-03-2025 Vol 19

Nabard Dairy Loan Subsidy : दूध व्यवसाय करण्यासाठी मिळणार कर्ज; सविस्तर माहिती आणि दुप्पट उत्पन्न !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nabard Dairy loan Maharashtra: सरकारने आता शेतकरी बांधवांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात मदत होणार आहे. योजना दूध उद्योगास चालना मिळावी यासाठी सुरू करण्यात आले आहे. दूध व्यवसाय म्हणजे खेड्यापासून शहरापर्यंत मोठ्या प्रमाणात चालतो यासाठी सरकार युद्ध असायला पाठिंबा देण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे.

दूध व्यवसाय करण्यासाठी एकदम कमी प्रारंभिक भांडवलाची गरज असते जेणेकरून सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्व लोकांसाठी हे सुलभ असते. या व्यवसायासाठी ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील योग्य अस्मिता अतिरिक्त फायदा होत आहे.

या दूध व्यवसायासाठी नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ही एक महत्त्वाची बँक आहे जी शेतकऱ्यांना आणि ग्रामीण व्यवसायांना आर्थिक मदत देते. नम्रण ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लहान डेरी युनिट त्या स्थापनेला प्रोत्साहन करण्यासाठी विकास योजना (DEDS) ऑफर देत आहे. ही योजना शेतकरी आणि छोटे मोठे उद्योग दूध उद्योजकांना जानेवारी खरेदी करण्यासाठी किंवा शेड बांधण्यासाठी आर्थिक साह्याने मदत देत असते.

या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना या व्यक्तीमार्फत ३३ टक्के पर्यंत सबसिडी ही प्रदान केले जाते जेणेकरून बुद्ध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर सरकार व्याज अनुदानित देते या अनुदानाचा उद्देश्य शेतकरी आणि उद्योग जगातील आर्थिक संकट दूर करणे या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे.

नवरात्री लोन सबसिडी साठी अर्ज करण्यासाठी शेतकरी किंवा उद्योजकाला त्यांच्या जवळील बँक शाखेतील जाऊन किंवा नम्रटच्या वेबसाईटला ऑनलाइन पद्धतीने भेट देऊन अर्ज करू शकतात. (अर्ज प्रक्रियेमध्ये दुग्ध व्यवसायाची रुपरेषा असणाऱ्या व्यवसायास योजनेस वैयक्तिक आणि आर्थिक मदत मिळू शकणार आहे)

याव्यतिरिक्त नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंट यांच्यामार्फत दूध व्यवसायासाठी कर्ज घेतल्यास एक अतिरिक्त फायदा आहे होतो ही कर्जाची एकत्र त्याची परतफेड करण्याची सोय आहे कर्जदारांना अटल परतफेडचा पर्याय देऊन खर्च सहजपणे उपलब्ध करून देण्यात येतो.

तुमच्या परिसरातील आसपासच्या बँक आहे दूध व्यवसायासाठी नंबर डेअरी कर्ज देतात अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेची संपर्क साधावा लागेल आणि नम्रताची विनंती व विचारपूस करावा लागणार आहे फॉर्म मध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे व तुमचे ओळखपत्रे सबमिट करावे लागणार आहे.

या योजनेतून शेतकरी किंवा छोटे-मोठे उद्योजक यांना आर्थिक मदत मिळणार आहे व त्यांचा विद्यमान व्यवसाय विस्तार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे सरकारने या योजनेमध्ये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून आता शेतकऱ्यांवर फार कमी होणार आहे व त्यांना त्यांचे व्यवसाय मोठ्या स्तरावर नेता येणार आहे .

Nabard dairy loan Maharashtra: या योजनेसाठी लागणारे महत्त्वपूर्ण कागदपत्रे

ही कागदपत्राची पूर्तता केल्याने तुम्हाला मिळेल अगदी सहजपणे लोन.

घालून साठी तुम्हाला महत्वपूर्ण डॉक्युमेंट ची आवश्यकता पडणार आहे चला तर पाहू मग कोण कोणते असतात ते महत्वपूर्ण कागदपत्रे.

1 . त्याचे नावावर फाईल करायची आहे त्यांचे ओळखपत्र : जसे की आधार कार्ड ,मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन ,पॅन कार्ड, किंवा सरकारने जरी केलेले आवश्यक ओळख पत्र.

2 रहिवासी पुरावा : जसे की तुम्हाला तुमची लायकीचे बिल किंवा तहसील ऑफिसच्या रहिवासी प्रमाणपत्र कुपन कार्ड याप्रमाणे ज्या कागदपत्रांमध्ये तुम्ही स्थायिक रहिवाशी म्हणून सिद्ध होतात असे पुरावा .

3 . बँक स्टेटमेंट : एक महत्वपूर्ण कॉमेडी आहे जेणेकरून तुम्हाला त्वरित लोन मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट ची गरज पडणार आहे जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती बघून बँक तुम्हाला त्वरित लोन देण्यात स्पष्ट होईल.

  1. इन्कम टॅक्स रिटर्न : तुम्हाला मागील दोन वर्षाचे आयकर रिटर्न भरल्याचे पुरावे द्यायचे आहेत.

5 . जमिनीचे कागदपत्रे : यासाठी तुम्हाला सातबारा किंवा आठ अ उतारे आवश्यक असणार आहेत .

अशी सर्व कागदपत्रे लक्षात घेऊन अचूकपणे कागदपत्रे बँक आणि कर्जाच्या रकमेनुसार बदलू शकतात म्हणून तुमचा अर्ज सबमिट करण्यापूर्वी ही कागदपत्रे व्यवस्थित पडताळणी करून घ्यावे.

Rushikesh

One thought on “Nabard Dairy Loan Subsidy : दूध व्यवसाय करण्यासाठी मिळणार कर्ज; सविस्तर माहिती आणि दुप्पट उत्पन्न !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *