Mumbai Railway Recruitment | मुंबई रेल्वे मध्ये निघाली भरती, इथून अर्ज करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway Recruitment | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला देखील सरकारी नोकरी किंवा चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर मुंबई रेल्वे मध्ये भरती निघालेली आहे. ही भरती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात आलेली आहे.Mumbai Railway Recruitment

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीसाठी कोणत्या प्रकारे अर्ज करता येणार आहे व शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि जागांचा तपशील आपण जाणून घेणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे व याची अधिकृत जीआर याची माहिती आम्ही सविस्तर खालील प्रमाणे दिलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

ही भरती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत महाव्यवस्थापक/ अतिरिक्त महा व्यवस्थापक पदांसाठी एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2024 असणार आहे उमेदवारांसाठी एक तारीख अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार असणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 55 वर्षे इतके असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ईमेल द्वारे देखील अर्ज करू शकता.

या भरतीवर अर्ज करण्यासाठी managerhr@mrvc.gov.in या मेलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट पहा

या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://mrvc.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

error: Content is protected !!