MUMBAI JOB :- 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी लवकरच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUMBAI JOB :- तर मित्रांनो तुम्ही जर 10 पास असाल तर तूच्या करीत एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही उत्तीर्ण असेल तरी चांगल्या प्रकारचे नोकरी नाही असे वाटत असते. तुम्ही आठवी पास असेल तर अर्ज करू शकता तुम्ही दहावी पास असेल तरी अर्ज करू शकता. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे या जागेवर उच्चशिक्षित नव्हे तर कमी शिक्षण केलेले उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे.

या जागेसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात येत आहेत 26 जुलै 2023 ही तारीख अर्ज करायची शेवटची तारीख आहे व मदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MAZAGON DOCK RECRUITMENT 2023 :- माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 466 पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्ही आठवी दहावी आयटीआय उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अर्ज करू शकता.

पात्रता :-

शैक्षणिक पात्रता:- तर या पदाकरिता कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पदवी लागत नाही. आपण आठवी किंवा दहावी पास असेल तरी या पदांसाठी अर्ज करू शकता.

वयोमर्यादा :- या पदाकरिता उमेदवाराचे वय वर्ग क 15 ते 19 वर्षे असले पाहिजे वर्ग ख – वय 16 ते 21 वर्ष वर्ग ग – 14 ते 18 इतके असणे गरजेचे आहे.

अर्ज साठी लागणारी फी :- सर्वसाधारण, OBC, EWS, AFC या श्रेणीतल्या उमेदवारांसाठी 100 भरावी लागणार आहेत. व SC ST या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी कोणतेही प्रकारची फी आकारली जाणार.

अश्या प्रकारे अर्ज पाठवा

अर्ज करण्यासाठी https://mazagondock.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे

  1. आधी साइटवर नवीन खाते उघडावे लागेल
  2. नंतर अर्जदाराची स्वतःची नोंद करावी
  3. खात्यात लॉगिन करून उमेदवारी स्वतःचा अर्ज करावा

या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे 26 जुलै 2020 ही अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा – APPLY ONLINE

हे पण वाचा – जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरी करण्याची संधी पहा संपूर्ण माहिती

व अशाच नोकरी विषयक माहितीसाठी खाली दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल व ही पोस्ट मित्रांना शेअर करा जेणेकरून भरतीचा तुमच्या मित्रांना लाभ मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी – इथे क्लिक करा

Leave a Comment