या तारखेला जाहीर होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी असे नाव तपासता येणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Majhi ladaki Bani Yojana labharthi yadi : राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वकांक्षा योजना राबवली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिना 1500 रुपये मिळणार आहेत. योजनेचे अर्ज करण्याची तारीख देखील जाहीर झाली आहे. एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज करण्यात येणार आहेत. Mukhymantri Majhi ladaki Bani Yojana labharthi yadi

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही देखील या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर तुम्ही आजच अर्ज करू शकणार आहात कारण एक जुलैपासून अर्ज करू शकणार आहात या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षा योजना

राज्य सरकार अंतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक अशा मोठ्या योजना राबवल्या जातात. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये महिलांसाठी अनेक अशा योजना राबवल्या आहेत. महिलांना आता वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. तसेच महिलांना आणखी एक मोठे गिफ्ट दिले गेले आहे. ती म्हणजे महिलांना आता दर महिना 1500 रुपये मिळणार आहेत. व या योजनेचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण असे नाव देण्यात आलेले आहे

यांच्या खात्यामध्ये जमा होणार पन्नास हजार रुपये

या महिलांना मिळणार लाभ

या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहेत. तसेच महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे आणि अर्जदार महिला कुटुंबाची एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच महिलांची नावे ट्रॅक्टर वगळता चार चाकी अन्य नावावर कोणते वाहन नसावे.

या योजनेची लाभार्थी यादी यादीमध्ये नाव कसे पाहणार

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटचे तारीख 31 ऑगस्ट देण्यात आलेली आहे. तसेच अर्ज भरून झाल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये या योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांना 1500 रुपये ला मिळणार आहे. परंतु लाभार्थी यादी कुठे व कशी प्रसिद्ध होणार याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इथे करता येणार अर्ज

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी/ ग्रामपंचायत व महापालिकेचे वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा सेवा केंद्र येथे अर्ज सादर करता येणार आहेत.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्याची वेळेस महिला प्रत्यक्ष अर्ज केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक.

आधार कार्ड असणे आवश्यक

बँक खाते पासबुक पहिली पानाची झेरॉक्स

पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड

या योजनेच्या सर्व अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!