Mudra Loan Yojana | मित्रांनो व्यवसाय करत असताना त्यासाठी लागणारे भांडवल गोळा करणे म्हणजे खूप काही महत्वाचे व कटिंग काम असते, व्यवसायामध्ये गुंतवणूक करून मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा लागतो तो पैसा, आणि हा पैसा गोळा करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कधी कर्ज घ्यावे लागते.
परंतु वेळेवर कर्ज उपलब्ध होत नसल्याने पैसा कुठून आणायचा असा प्रश्न नेहमी पडत असतो. व आर्थिक दृष्ट्या कुमकुवत लोकांना कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय देखील उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीमध्ये लोकांना कर्ज देण्यासाठी केंद्र सरकारने खास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत कुठल्याही गॅरंटी शिवाय दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. सध्या या योजनेमध्ये दहा लाख रुपये पर्यंत कर्ज कसे मिळते 23 लाख रुपये पर्यंत करण्याच्या आश्वासन भाजप सरकारने दिले आहे.
केंद्र सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत पहिल्या श्रेणीमध्ये 50000 पर्यंतचे कर्ज दिले जाते. व दुसऱ्या श्रेणीमध्ये 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. व तिसऱ्या श्रेणीमध्ये पाच लाख ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जातात. या कर्जासाठी कोणतेही प्रकारची गॅरंटी द्यावी लागत नाही. कर्ज घेण्यासाठी अर्ज सोबत तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे हे सांगावे लागते.
तुम्ही कुठल्याही बँकेत मध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. वेगवेगळ्या बँका वेगळ्या व्याजदर ने कर्ज देतात. हा व्याजदर 10% ते 12 पर्यंत असू शकतो. अर्धा सोबत दिलेल्या सर्व कागदपत्रांची बँकेकडून छाननी केली जाते. आणि त्यानंतर सर्व काही ठीक असल्यास मुद्रा कार्ड जारी केले जाते. एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे ज्याद्वारे तुम्ही व्यवसायासाठी आवश्यक असेल तेव्हा पैसे देऊ शकता.
One thought on “या योजनेअंतर्गत कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळणार दहा लाख रुपये पर्यंत कर्ज असा करा अर्ज”