MSRTS YOJNA : महाराष्ट्र मध्ये 75 वर्षावरील नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आलेली आहे व यासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी लागणारे दस्तावेज फायदे या सर्व गोष्टींची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां नी 25 ऑगस्ट 2022 रोजी.MSRTC मोफत बस प्रवास योजना माझा कार्यक्रम सुरू केलेला होता. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे हा उपक्रमाचा राज्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आज या लेखांमध्ये आपण सरकारने सुरू केलेले या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
MSRTS मोफत प्रवास
MSRTC महाराष्ट्र मध्ये मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आलेल्या असून वाहतूक व्यवस्थेची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संदेशाद्वारे केलेली आहे विशेषता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली असून याशिवाय हा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वृद्धांना परिवहन बसेस मध्ये मोफत प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
योजनेची पात्रता
- या योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नागरिका महाराष्ट्र राज्याचा आणि भारत देशाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- नागरिकाचे वय किमान 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
- त्याचा लाभार्थी फक्त MSRTC बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाच असणार आहे तरच त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- यासोबत बसेसनी राज्यामध्ये हद्दीत प्रवास करावा .
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- चालक परवाना
- मतदार ओळखपत्र
- मोबाईल नंबर
योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा