MSRTC Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी महामंडळ) वर्ग अ, ब व संवर्ग ब संवर्गतील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती निघाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराकडून वहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आले आहे. पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता इतर अटी व शर्ती तसेच वेतन मान तसेच आवेदन प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
MSRTC Recruitment 2023:-
एस टी महामंडळ विविध वर्ग अ, ब व संवर्ग ब संदर्भ कनिष्ठ स्तर या संवर्गातील विविध पदासाठी सर्वश्रेणीच्या पद्धतीने पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून भरती साठी ऑनलाईन अर्ज मागवला जात आहे.
तपशिल:-
- वर्ग 1 स्वर्गामध्ये यंत्र अभियंता पदाच्या 11 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.
- तर वर्ग दोन स्वर्गामध्ये विविध वाहतूक अधिकारी किंवा व्यवस्थापक (वरिष्ठ वाहतूक) पदाच्या 8 जागा आहेत, पयंत्र अभियंता किंवा आगार व्यवस्थापक (वरिष्ठ यांत्रिकी) पदाच्या 12 जागा आहेत. लेखा अधिकारी किंवा लेखापरीक्षक अधिकारी पदाच्या 2 जागा आहेत, भंडार अधिकारी पदाच्या 2 जागा असे वर्ग 2 मधील 24 पदासाठी भरती प्रक्रिया घेतली जात आहे.
पदे व जागा :-
- यंत्र अभियंता वर्ग 1: 11 जागा आहेत
- विभागीय वाहतूक अधिकारी वर्ग 2: 8 जागा आहेत
- उपयंत्र अभियंता किंव्हा आगार व्यवस्थापक :12 जागाआहेत
- लेखी अधिकारी किंवा लेखी परीक्षन:02 जागा आहेत
- भंडार आधिकारी: 2 जागा आहेत
- विभागीय वाहतूक अधिकक्ष किंवा आगार व्यवस्थापक (वाहतूक):12 जागा आहेत
- सहाय्यक यंत्र अभियंता किंवा आगार व्यवस्थापक (यांत्रिक):-09 जागा आहेत.
- सहाय्यक किंवा विभागीय लेखा अधिकारी:02 जागा आहेत
- विभागीय सांख्यिकी अधिकारी: 7 जागा आहेत
एकूण पदांची संख्या:- 65 जागा
शैक्षणिक पात्रता:-
वरील नमूद केलेल्या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर अटी व नियम वेगळे असल्यामुळे याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी एस एस आर टी सी च्या वतीने प्रदर्शित मूळ जाहिरात बघा.
अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.
हे पण वाचा:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 16 हजार पदाची भरती त्वरित अर्ज करा
MSRTC ला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाचे :-
- वरीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी मराठी बोलता येणे लिहिता येणे वाचता येणे आवश्यक आहे.
- सुरू पदाकरिता उमेदवारांना MSCIT किंवा सक्षम संगणक कक्ष आहारता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- या भरतीसाठी आवश्यक सगळे कार्यवाही वहीत वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराची निवड व नेमणूक विषयी सविस्तर माहिती तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मार्फत
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा