MSF Requirement 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नवीन रिक्त पदांची भरती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(MSF Requirement 2023)

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) भरती 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरी करण्याची संधी निर्माण झालेली आहे . महाराष्ट्राचे सुखी महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालय त्यांचे उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शासकीय किंवा निमशासकीय संस्था याद्वारे स्वतंत्र तरतुदी करून निर्माण केलेले मोठे पूल,विशेष आर्थिक क्षेत्र ,खाजगी बंधारे ,व लहान धक्के ,धरणे व प्रतिकृत मार्ग इत्यादी पायाभूत सुविधा आणि मॉल्स ,मल्टिप्लेक्स ,क्लब हॉटेल इत्यादी सायन्स वाणिज्य स्थापना, ना सक्षम प्रधिकारी यांनी केलेल्या विशेष विनंतीवरून मनुष्यबळामार्फत व्यवसायिक सेवा पुरवून त्यांचे आर्थिक चांगले संरक्षण करण्यासाठी व त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी अशा स्थापना नाव व संस्थांना तंत्र विषयक सल्ला देण्याकरिता मनुष्यबळ मार्फत सुरक्षा व सक्षम पुरवणी हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

MSF Requirement 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात एकूण 12 पदा करिता जाहिरात निघाली आहे . मध्येे पहिले पद . महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आस्थापनेवर राज्यातील वीवीध ठिकाणी सेवानिवृत्त सहा पोलीस आयुक्त (ACP ),दर्जे्जाचे अधिकारी यांची सह सहसंचालक (Jt .Director) आणी सुरक्षा परीक्षकीय अधिकारी (SSO) या पदांकरिता कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्रधारक उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येणार आहे.

रिक्त पदांचा तपशील (MSF Bharti 2023)

  • 1 सह संचालक ( Jt.Director) नाशिक परिक्षेत्र (नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव ,नंदुरबार) -01
  • 2 सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी -मुंबई -पुणे -एक्सप्रेस हायवे -01पद
  • 3 प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची एकूण 10 पदे (उपरोक्त अ क्रमांक 1 व 2 या पदाव्यतिरिक्त Rtd.ACP दर्जाचे अधिकारी यांची SSO आणि Jt .Director अशा नावाने निर्माण झालेल्या / होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची नामीकासूची .

वरील पदांसाठी निकष :-

  • 1 वय :- दिनांक 31-08- 2023 रोजी 61 वर्षापेक्षा अधिक नसावे
  • 2 किमान आवश्यक पात्रता :-
  • महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा .पोलीस आयुक्त/ पोलीस उप अधिकक्ष या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.
  • किमान शैक्षणिक अहर्ता :- मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही शेतीतील पदवी उत्तीर्ण.
  • माझी ती नाशिक विभाग संचालक या पदासाठी संबंधित विभागात राहत असलेल्या व त्या भागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल.

वेतन :- 50,000/-

अर्ज सादर करण्याची पद्धत :-इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासोबतच्या विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळात खालील पत्त्यावर प्रत्यक्ष हजर राहून /पोस्टाने पाठवण्यात यावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्रर राज्य मुंबई सेंटर 1,32 मला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400 005

अर्ज सादर करण्याचा कालावधी व मुदत :-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख -31-08-2023 पर्यंत वेळ 18.00 वाजेपर्यंत

मुलाखतीसाठी हजर राहायचे ठिकाण व दूरध्वनी क्रमांक :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंंबई सेंटर -1,32 मजला वर्ल्डड ट्रेड सेंटर कफ परेड मुंबई 400 005 दूरध्वनी क्रमांक (०२२) २२१५ १८४७

मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे :-

  • १ वैयक्तिक माहिती
  • २ शैक्षणिक कागदपत्रे
  • ३ सेवानिवृत्त प्रमाणपत्र/सेवानिवृत्त ओळखपत्र
  • ४ निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
  • ५ फोटो/पॅन कार्ड /आधार कार्ड
  • ६ मागील पाच वर्षाचे ACR

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा :- टी महामंडळ मध्ये विविध पदांची मोठी भरती अर्ज करण्यासाठी क्लिक करा

1 thought on “MSF Requirement 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नवीन रिक्त पदांची भरती”

Leave a Comment

error: Content is protected !!