MSEB Electric Metre : जर तुम्ही जुने मीटर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे कारण. जुने मीटर आता इतिहासामध्ये जमा होणार आहे. महावितरण ने याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
महावितरण चा निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आता प्रत्येकाच्या घरावरती प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. जुन्या पारंपारिक मीटरची जागा आता प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार आहे. राज्यभरामध्ये जवळपास दोन कोटी 41 लाख ग्राहकांच्या घरावरती हे मीटर बदलण्यात येणार आहे. तीन ते चार महिन्यांमध्ये मीटर बदलण्याची मोहीम सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करा तुमच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये
अहमदनगर येथे स्मार्ट मीटर बसण्यात येणार आहे .यासाठी जवळपास 797.38 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. याबाबत सात ऑगस्ट 2023 रोजी कार्यक्रम आदेश देण्यात आलेला आहे. कामाचा कालावधी 27 महिन्यांचा असणार आहे.
परंतु यामध्ये शेतीचे वीज ग्राहक वगळता घरगुती व्यापारी औद्योगिक वीज ग्राहकांना फिडर व रोहित्रावर सुद्धा प्रीपेड प्रीपेड मीटर बसवले जाणार आहे. या दृष्टीने ठेकेदार फिडर व रोहित्राचें सर्वेक्षण पूर्ण करणार आहे. स्मार्ट मीटर बसल्यानंतर वीस ग्राहकांना मोबाईल पण प्रमाणे विजेचे पैसे भरता येणार आहेत. किती वीज वापरले किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती ग्राहकांना मिळणार आहे.
अशाच माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
त्यामुळे नियोजनानुसार वीज बिल वापरता येईल हे सुद्धा ग्राहकांना समजणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मीटर रिडींग घेऊन मोठे बिल आल्यावर ग्राहकांचे गणित बिघडते. परंतु आता ब्राहकांना स्मार्ट मीटर मुळे वीज वापरावर ग्राहक नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. ग्राहकांना घरबसल्या त्यांचा मोबाईल फोनवरती ऑनलाईन स्मार्ट मीटरवर किती पैसे शिल्लक आहेत व पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
समजा तुमचे रिचार्ज संपले तर तुमचे लाईट बंद करण्यात येईन परंतु फक्त सायंकाळी सहा ते सकाळी दहा पर्यंत वीजपुरवठा चालू राहणार आहे. त्यामुळे मध्यरात्री अचानक वीज बंद होण्याचा धोका नाही. संबंधित ग्राहकाने सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवता येईल.
त्यातून पैसे संपल्यानंतर आपण वापरलेल्या विजेचे पैसे देखील वजा होणार आहेत. स्मार्ट मीटर चे नियंत्रण महावितरण च्या नजीकच्या कक्ष कार्यालयात असणार आहे. त्यामुळे मीटरमध्ये चर्चा करणे ग्राहकांना शक्य होणार नाही.
1 thought on “MSEB Electric Metre: महावितरण जुन्या पारंपारिक मीटर बाबत घेतला मोठा निर्णय; 21 जून पासून हा नियम लागू”