महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा मध्ये तब्बल 823 पदांची भरती करण्याचे योजले आहे. सदर पदाकरिता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराकडून वहीत कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01. | दुय्यम निबंधक (श्रेणी 1) मुद्रांक निरीक्षक | 78 |
02. | राज्य कर निरीक्षक | 93 |
03. | सहाय्यक कक्ष अधिकारी | 49 |
04. | पोलीस उपनिरीक्षक | 603 |
MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब मुख्य परीक्षा पात्रता
वरील पदासाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र पदवीधर उमेदवार अर्ज सादर करू शकतील तसेच पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता उमेदवाराची उंची 165 सेंमी असायला पाहिजे व छाती 79 सेंमी व पाच सेंमी फुगवून झाली पाहिजे, तर महिला उमेदवाराकरता उंची 157 सेंमी असणे गरजेचे आहे.
हे पण वाचा:–
- मुंबई महानगरपालिकेमध्ये 226 पदांची भरती त्वरित अर्ज करा
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) 802 पदांची भरती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
वयमर्यादा :-
दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी-दुय्यम निबंधकिया पदाकरिता 18 ते 38 वर्ष दरम्यान वय असणे गरजेचे आहे. राज्य कर निरीक्षक या पदाकरिता 19 ते 38 वर्ष वय असणे गरजेचे आहे. तर सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाकरिता उमेदवाराचे वय 19 ते 31 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे. व पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता 1938 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
मागासवर्गीय/आ. दु. घ/अनाथ: यांना पाच वर्षाची सूट आहे.
अर्ज फी:-वरील पदासाठी खुल्या प्रवर्ग मधील उमेदवारांना ₹544 रुपये तर मागासवर्गीय/आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग/अनाथ/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 344 रुपये अर्ज फी आकारण्यात येत आहे.
MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब मुख्य परीक्षा 2022 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:- 18 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-01 सप्टेंबर 2023.
हे पण वाचा:-रेल्वेमध्ये मेगा भरती NTPC च्या 23642 जागा रिक्त ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षेचे वेळापत्रक:-
परीक्षा | दिनांक |
मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक.1 | 1ऑक्टोंबर 2023 |
पेपर क्र.2 – दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक गट- ब | 07 ऑक्टोंबर 2023 |
पेपर क्र.2- राज्य कर निरीक्षक | 14 ऑक्टोंबर 2023 |
पेपर क्र.2-सहाय्यक कक्ष अधिकारी | 22 ऑक्टोंबर 2023 |
पेपर क्र. 2 -पोलीस उपनिरीक्षक | 29 ऑक्टोंबर 2023 |