Monsoon Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात मान्सून संदर्भात मोठी अपडेट आली आहे. मे महिना संपत आला आहे, परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे संपूर्ण देशात पावसाळा सुरूच आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसासोबत वादळ वारा आणि विजेचा कडकडाट सुरू आहे. मात्र येणाऱ्या खरीप हंगामात मान्सून कसा राहील याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. पहा हवामान खात्याने काय म्हटले आहे ते सर्व सविस्तर.
दररोज नवीन हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मान्सून अपडेट
खरीप पिकांच्या पेरणीची वेळ येऊन ठेपली आहे. या हंगामात 8 जून रोजी मॉन्सून पूर्व मध्य उपसागर, अंदमान समुद्राच्या काही भागात पुढे सरकला आहे. मध्य बंगाल काही भागात पुढे जाऊ शकते. हवामान खात्याने मान्सूनबाबत सांगितले आहे की, यंदाच्या जून महिन्यात मान्सूनमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसात घट झाली आहे मान्सून, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात उष्णतेचे प्रमाण वाढू शकते.
निर्यातबंदी उठल्यामुळे कांदा उत्पादकांना फायदा! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ, पहा आजचा बाजार भाव
महाराष्ट्र मान्सून अपडेट
यंदा मान्सून केरळच्या किनारपट्टीवर 4 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 1 जूनच्या आसपास मान्सून देशात दाखल होतो. या वेळी 4 जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो. देशात याआधीही मान्सून दोन-चार दिवस उशिराने दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्यात मानसून 8 जूनला दाखल होणार आहे. Monsoon Update
मानसून एकदम तोंडावर आला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीचे कामे लवकर आवरून घ्यावीत जेणेकरून खरीप हंगाम सुरू होतात शेतकरी पिकाची पेरणी करू शकतील. महाराष्ट्र राज्यात मान्सून आठ तारखेला सुरू होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. सर्व शेतकऱ्यांनी मान्सूनच्या स्वागतासाठी तयारीत राहावे असे आव्हान विभागाने केले आहे.
1 thought on “राज्यात मान्सूनची चाहूल! या दिवशी महाराष्ट्रात मान्सूनची सरी जोरदार बरसणार…”