Monsoon Update : महाराष्ट्रसह देशांच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेले घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस हजेरी लावणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे.
आज ना उद्या महाराष्ट्र देशाच्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वाढलेला आहे पुढील 48 तास महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मेघक गरजेनुसार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे दिल्ली उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे देशासह राज्यातून अनेक भागातून मानसूनने माघारी घेतलेली असल्याने तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. मात्र काही भागांमध्ये पावसाने दिलेला पाहिला मिळत आहे.
कुठे ऊन तर कुठे पाऊस
पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली असून देशाच्या अनेक भागात अजूनही पाऊस पडताना पहिला दिसत आहे त्यासोबतच काही भागात तापमान वाढीमुळे अनेक ठिकाणी कोणाच्या झळी जाणवत आहेत दिल्लीमध्ये हवामान बदलताना दिसत आहे सकाळी गुलाबी थंड जाणवत आहे हवामान व विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीत पावसाच्या हल्का सरी बरसण्याची शक्यता आहे यामुळे तापमानात घट झाली आहे.
देशाच्या ‘या’ भागामध्ये पावसाची शक्यता
उत्तर प्रदेश मधील थंडीची चाहूल लागले चे चित्र दिसून येत आहे गुजरात मध्ये राजस्थान सह उत्तर प्रदेशातूनही मान्सून ने पूर्णपणे माघार घेतलेली आहे दरम्यान उत्तर प्रदेशात 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याने दिलेली आहे काही भागात मेगा गरजेनुसार अतिवृष्टी शक्यता वर्तवण्यात आलेले असून हिमाचल प्रदेशात उत्तराखंडमध्ये पहाटे गुलाबी थंडी पडताना दिसत आहे आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कोण मंडी आणि शिमला भागामध्ये पावसाची सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
राज्यामध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस
कोकणातील काही ठिकाणी ढगाळ आकाश व काही ठिकाणी मेघा गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्राची काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
महाराष्ट्रात पुढील 48 तास पावसाचे
महाराष्ट्र राज्यात मान्सूनच्या पतीच्या पावसाला सुरुवात झालेली असली तरी पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही बंगालच्या उप सागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशासह राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील पुढील 48 तासांमध्ये कोकणासह काही जिल्ह्यात वीरांच्या कड कडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे रविवारी कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज सुद्धा दिलेला आहे तर काही ठिकाणी मेगा गरजेनुसार पावसाची शक्यता झालेली आहे याशिवापुढील 48 तासानंतर महाराष्ट्राची काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
1 thought on “Monsoon Update : पुढील 48 तास पावसाचे , पहा काय सांगतो हवामान अंदाज”