Monsoon Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची एक महत्वपूर्ण बातमी आहे. बंगालचे उपसागरामध्ये तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.
बंगालचे उपसागरामध्ये आणि लगतच्या उत्तर भागात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झालेली आहेत. येत्या काही तासांमध्ये बंगालचे उपसागरात वायु व भाग कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढण्याची चिन्ह आहेत. हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे या क्षेत्रांचा स्वभाव वाटचालीमुळे राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पुन्हा सगळे होण्याचे चिन्ह दिसत आहेत पुढील दोन तास कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकाणी तर विदर्भात आणि काही ठिकाणी पुढील दोन दिवसांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेले आहेत.
कुठे पडणार पाऊस
कोकणात व गोव्यात शनिवारी विदर्भात बुधवारी ते शनिवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र गुरुवारी आणि ते शनिवार दरम्यान मेघा गर्जनाचा आणि विजयच्या कडकडे सह पावसाची दाट शक्यता आहे पुणे आणि आसपासच्या परिसरात येत्या दोन दिवसांमध्ये आकाशात असंख ढगाळ राहून अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुरुवारी व शुक्रवारी आकाश अशांत ढगाला राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल दरम्यान गुरुवारी आणि शनिवारी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे.