Monsoon Alert Maharashtra : राज्याच्या हवामान विषयी भारतीय हवामान खात्याने एक मोठी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये आता संपूर्ण मानसून सक्रिय झालेला आहे. (Monsoon Alert Maharashtra) राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.
भारतीय हवामान खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
संपूर्ण विदर्भामध्ये मानसून पावसाने हजेरी लावली असून पुढील सलग पाच दिवस पाऊस पडणार असा अंदाज भारतीय विभागाने दिलेल्या आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
या बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफी होणार
राज्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळणार आहेत . तसेच भारतीय हवामान खात्याने गोव्यास मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यांचा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील येत्या पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असेल पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पावसाची रिपरिप वाढणार आहे. असा अंदाज देण्यात आलेला आहे.
तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 13 जून रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज असून नगरसह पुण्यामध्ये तसेच राज्यातील 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथ क्लिक करा
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ?
मार्च हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे. तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रात सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात हलके ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तसेच मराठवाड्यामध्ये धाराशिव लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून बीड नांदेड मध्ये हलक्या त व मध्यम सरी हजेरी लावणार आहेत.