Maruti Suzuki Fronx : मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सणासुदीच्या काळामध्ये भन्नाट ऑफर देत आहे मारुती सुझुकी कमी बजेटमध्ये ग्राहकांना अशा संधी पण आपण येणार नाहीत त्यामुळे दिवाळी आधी तुम्ही एक लाख रुपये पर्यंत मारुतीची Fronx कार घरी आणू शकता जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर्स
तुम्हाला दिवाळी आली ही शानदार गाडी घरी आणायची आहे आणि बजेट कमी आहे तर टेन्शन घेऊ नका आता तुम्ही फक्त एक लाख रुपये मध्ये स्टायलिश मारुतीची Fronx कार घरी आणू शकता या कार मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिलेले आहेत.
मारुती सुझुकी FRONX किंमत
मारुती सुझुकी FRONX एसयुव्ही कार च्या सिग्मा पेट्रोल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये आहे. एकाचे बेस मॉडेल आहे हीच कार खरेदी करताना कारचे ऑन रोड किंमत 8.55 लाख रुपये होते.
तुम्हाला रुपेश ही कार खरेदी करण्यासाठी 8.55 लाख रुपये लागणार आहेत मात्र बजेट कमी असेल तर तुम्ही एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून सुद्धा ही कार घरी आणू शकता एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सात लाख 54 हजार रुपये कर्ज द्यावा लागेल.
या कर्जावर तुमच्याकडून सुमारे नऊ टक्के वार्षिक व्याजदर आकारले जाईल कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दर महिना पंधरा हजार 952 रुपये EMI भरावा लागेल तुम्हाला यासाठी साठ हप्ते भरावे लागतील.
मारुती सुझुकी Fronx फीचर्स
मारुती सुझुकी कंपनीची Fronx एसयुव्ही कारमध्ये 1.2 लिटर NA पेट्रोल इंजन देण्यात आलेले आहेत हे इंजन 90 PS पावर आणि 113 एन एम टॉर्क जनरेटर करण्यास सक्षम आहे तसेच कार मध्ये एक लिटर बूस्टर जेट टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले आहे जे 100 पीएस पावर आणि 147.6 Nm तर्क निर्माण करते मी युनियन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय सही कार ऑफर्स करण्यात येत आहे.