2 रुपयात 1 KM धावते ‘ही’ मारुतीची स्वस्त कार ! सध्या मिळतोय 68 हजारांचा डिस्काउंट, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Celerio : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे मागील आणि दिवसापासून देण्याचा भाव चांगलाच वाढत आहे असेच वेळ कार रनिंग कॉस्ट कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्त मायलेज देणारी कार वापरणे हा पर्याय समोर दिसतो.

तुम्हाला तर माहीतच आहे पेट्रोल कार पेक्षा डिझेल कार जास्त मायलेज तर डिझेल पेट्रोल पेक्षा स्वस्त देखील आहे. सीएनजी कार तर पेट्रोल डिझेल दोन्ही कारपेक्षा जास्त मजा देत आहेत. विशेष म्हणजे सीएनजी कार या दोन्ही स्वस्त आहेत.

म्हणजे सीएनजी कार्तिक रनिंग कॉस्ट कमी असणार आहे. जर आपण सर्वाधिक महिने देणारी सीएनजी कार खरेदी केल्यास सध्याच्या महागाईच्या काळामध्ये परवडणारी ठरेल.

मारुती सुझुकी अशी एक करायचे तुम्हाला महागाईपासून दिलासा देण्याचा काम करेल मारुती सेलेरिओ हि चेंज वरील सर्वात पावरफुल कार आहे ही कार्स इंजिन वरील 35 किलोमीटर प्रति किलो मायलेज देऊ शकते, असा कंपनीने दावा केला आहे.

दिल्ली सीएनजी 75 रुपये किलो दराने विकले जात आहे. या दरानुसार मारुती सेलेरिओ सीएनजी व्हेरियंट चालवण्यासाठी केवळ दोन रुपये प्रति किलोमीटरचा खर्च येईल.

Maruti Celerio किंमत

मारुती सेलेरिओ ची किंमत 5.37 कृपया पासून सुरुवात होत आहे आणि सात लाख 14 हजार रुपये पर्यंत शोरूम जाते सीएनजी व्हॅलेंट एक्स शोरूम किंमत 6.74 लाख रुपये एक शोरूम आहे परंतु या महिन्यात ऑक्टोबर २०२३ च्या सीएनजीठ हजार रुपयांची सूट मिळत आहे तथापि आपल्याला डीलरशिप कडे याची पुष्टी करावी लागेल कारण ते डीलरशिप आणि स्थानानुसार बदलू शकते.

इंजिन आणि फीचर्स

यामध्ये एक लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आली आहे यात 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एए मटी गिअर बॉक्स चा पर्याय आहे सेलेरिओ सीएनजी मध्ये फक्त 5- स्पीड युनियन गिअर बॉक्स देण्यात आलेले आहेत सात इंचाची टच स्क्रीन इ नफोटेंमेंत सिस्टम, अँड्रॉइड ऑटो एप्पल पॅसिव्ह कीलेस एंट्री, स्टीअरिंग व्हील माउंटेड ऑडिओ कंट्रोल आणि असे बरेच अत्याधुनिक फिकेचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!