लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात! या जिल्ह्याची लाभार्थी यादी जाहीर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमी सुरू आहेत. निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. राज्यात लाडके बहीण योजना खूपच चर्चेत आले आहे. याच लाडक्या बहिणी योजनेबद्दल एक महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्या समोर आलो आहोत.

लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या 1 कोटी 2 लाख महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत त्या महिलांच्या खात्यावर येता 17 तारखेला दोन महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये टाकले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण ज्या 25 लाख महिलेचे अर्ज अपात्र झाले आहेत. आणि आणखीन जे नव्याने अर्ज येत आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकत्रित तीन महिन्याचे पैसे म्हणजे 4500 रुपये दिले जाणार आहेत.

या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनाच 9 हजार रुपये मिळतील, सर्व गावांची रेशनकार्ड यादी जाहीर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेवर चर्चा

राज्यातील महायुती सरकारने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावले आहे. यामुळे विरोधी पक्षातील आमदार या योजनेवर टीका करत आहेत. यामुळे संतापलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्री आणि आमदारांनाही या योजनेबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया न देण्यासाठी बंदी घातली. Majhi Ladki Bahin Yojana

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नाही तर 4000 रुपये मिळणार

महायुतीला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकीत मत रुपी आशीर्वाद न दिल्यास लाडके बहिण योजनेचे पैसे परत काढून घेण्याची धमकी महिलांना दिली तर महेश शिंदे यांनी विधानसभेत विरोधात काम केल्यास लाडके बहिणीने मधून नाव कमी करण्याची धमकी महिलांना दिली जात होती. त्यामुळे या योजनेवर सरसकट टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे.

आशा वक्तव्याने विरोधकांना बोलण्यास तोंड सापडते याचा फायदा ते घेऊन लोकांमध्ये अधिक संग्रह निर्माण करतील. त्यामुळे सर्वच मंत्र्यांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आपल्या पक्षाचे आमदारांना त्याबाबत सांगावे असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत ₹250, ₹400, ₹600 जमा करून इतके लाख रुपये मिळतील

25 लाख महिलांचे अर्ज अडचणीत

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील लाडके बहीण योजनेचा आढावा घेत असताना पंचवीस लाख महिलेचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे अडकल्याचे समोर आले आहे. त्यावर मंत्र्यांनी अर्ज स्वीकारण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप हे अर्ज आधार लिंक का झाले नाहीत असा सवाल त्यांनी केला आहे. आता 15 ऑगस्ट च्या आधी अर्ज आधार लिंक करा असे आदेश त्यांनी दिले आहेत.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात! या जिल्ह्याची लाभार्थी यादी जाहीर..”

Leave a Comment