आनंदाची बातमी! महावितरण मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन या पदांसाठी भरती जाहीर! अशाप्रकारे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitran Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हाला देखील चांगल्या पगारीचे व सरकारी नोकरी हवी असेल तर महावितरण अंतर्गत 321 जागा भरण्यासाठी पदार्थ पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. हे अर्ज कुठे व कसा दाखल करायचा? अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, एकूण पदे पदाचे नाव. वयोमर्यादा, भरतीचा कालावधी, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती आम्ही सविस्तरपणे केली दिलेली आहे. Mahavitran Recruitment 2024

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

महावितरण अंतर्गत रिक्त पदांसाठी 321 जागांवर भरती सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर आणि लाईनमन ही पदी भरली जाणार आहेत. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महावितरण मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी अधीक्षक अभियंता महावितरण द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये दहावी व आयटीआय उत्तीर्ण असल्यामुळे देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत व संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

पदांची नावे : महावितरण अंतर्गत कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे दहावी उत्तीर्ण व आयटीआय उत्तीर्ण असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची पीडीएफ जाहिरात व अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

एकूण पदे : या भरतीमध्ये 321 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.

अर्ज करण्याची पद्धत : महावितरण अंतर्गत भरण्यात येणाऱ्या या पदांसाठी ऑनलाइन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.

वयोमर्यादा : या पद भरतीसाठी 18 ते 30 असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

नोकरी करण्याचे ठिकाण : नोकरी करण्याचे ठिकाण अहमदनगर येथे असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून 2024 पर्यंत असणार आहे की ची उमेदवारी लवकरात लवकर अर्ज करावा.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : या पदांच्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर अधीक्षक अभियंता, म. रा. वि. कं. मर्या. मडल कार्यालय विद्युत भवन स्टेशन रोड अहिल्यानगर (अहमदनगर)

Leave a Comment