महावितरणकडून नागरिकांना मोठा दिलासा! नवीन स्मार्ट मीटर संदर्भात घेतला मोठा निर्णय, सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitran News: नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सामान्य ग्राहकांच्या घरी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. सध्या सर्व सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.

महावितरणच्या नवीन निर्णयाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरणने राज्यातील तब्बल सव्वा दोन कोटी ग्राहकांच्या घरी व्यवसायाच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण वर त्याच्या हजारो कोटी रुपयांच्या भार पडला आहे. मात्र सामान्य ग्राहकांच्या घरी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही अशी माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. सुधारित वितरण क्षेत्र योजनेत सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सब स्टेशन मधील सर्व फिटर वर तसेच वितरण रोहित्रा वर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जुलै महिन्यापासून फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळेल! तुमचे नाव यादीत तपासा

महावितरण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मानत्यानुसार ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये वाहिनीचे विलिंगुकरण वितरण हानी कमी करणे वितरण प्रमाणेच सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यासारखे कार्यक्रम हाती घेतले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सब स्टेशन मधील सर्व फिटरवर तसेच वितरण रोहित्रावर आणि सर्व सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. अशी माहिती महावितरण ने दिले आहे. Mahavitran News

पैसे दुप्पट करणारी योजना! तुमचे पैसे 115 महिन्यांत होणार दुप्पट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज्यातील खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महायुतीला सुमारे 27 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार होत यापैकी सुमारे 60 टक्के रक्कम केंद्र सरकार देणार होती. तर उर्वरित 40 टक्के म्हणजे जवळपास 11000 कोटी रुपये महावितरणला कर्जरूपाने भरावी लागणार होती. त्याचा सर्व भार वीज दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महावितरण ने घेतलेला या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. आता स्मार्ट मीटर सर्वसामान्यांच्या घरी बसवण्यात येणार नसून, ते फक्त सरकारी कार्यालयामध्ये बसवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयाचे सर्वसामान्य कडून कौतुक केले जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “महावितरणकडून नागरिकांना मोठा दिलासा! नवीन स्मार्ट मीटर संदर्भात घेतला मोठा निर्णय, सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे..”

Leave a Comment

error: Content is protected !!