राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता घरी पूर्वीचे मीटर राहणार, ‘स्मार्ट मीटर रद्द’ Mahavitran News


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitran News : मध्यंतरी शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला होता. जुनी असलेले मीटर बदलून त्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसण्यात येणार होते. त्याबाबत वर्क ऑर्डर देखील निघालेले होते. परंतु हा निर्णय राज्य सरकारने मागे घेतलेला आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. Mahavitran News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; यांना मिळणार वीस हजार रुपये अनुदान

स्मार्ट मीटर म्हणजे घरावरती बसण्यात येणाऱ्या मीटर च्या जागी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार होते. हे मीटरमध्ये नागरिकांना मोबाईल प्रमाणे रिचार्ज करावे लागणार. जर रिचार्ज संपले की लाईट बंद असं होतं यामुळे या विरोधात असंतोष निर्माण होत असल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय माझा घेतलेला आहे.

एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसकट विज बिल माफ करण्यात आले

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा केली आहे व सामान्य विज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट सांगितलेले आहे.

यामुळे आता घरगुती आणि लहान व्यवसायांसाठी सात मीटर न लावता केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे.

1 thought on “राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता घरी पूर्वीचे मीटर राहणार, ‘स्मार्ट मीटर रद्द’ Mahavitran News”

Leave a Comment

error: Content is protected !!