Maharashtra Weather Forecast : राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, नवीन हवामानाचा अंदाज काय ? पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast : राज्यसभेत भरामध्ये वातावरणात सातत्याने बदल होत आहे. आज ही काहीतरी ठिकाणी पावसाची हलकी रिमझिम होऊ शकते. 24 नोव्हेंबरला कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवर विजांचा कडकडासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Western disturbance मुळे देशासह राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या हवामानात मोटो बदल होऊ शकतो. यामुळे अवकाळी पाऊस देखील शक्यता आहे राज्यातील आणि 24 नोव्हेंबरला कोरडा आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तर त्यानंतर वातावरणावर परिणाम होऊन पावसाचा अंदाज आहे.

तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज काही प्रयोग ठिकाणी पावसाची हलकी रिंग होऊ शकते 24 नोव्हेंबर रोजी कोकण गोवा व किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवर मेघा गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

राज्यामध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 आणि 25 नोव्हेंबरला राज्यांमध्ये विविध ठिकाणी हलक्या त्या मुसळधार पावसाच्या सरी पहिला मिळणार आहेत.काही भागात मेगगर्जनासह पावसाची शक्यता आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बनस मुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्र स्थिती निर्माण झाली आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्रवाढ तयार झाल्याने हवामानामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे देशाचा अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप मध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ?

24 नोव्हेंबर पर्यंत राज्यभर कोरडा हवामान 24 नोव्हेंबर कोकण मध्ये महाराष्ट्र मेघगर्जनेसह पाऊस २५ नोव्हेंबर राज्यात ठिकाणी हलका पाऊस

Leave a Comment

error: Content is protected !!