Maharashtra Weather Forecast : राज्यामध्ये सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वंदर पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे त्यामुळे मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर माहिती.
महाराष्ट्र मध्ये गणेश उत्सवात मान्सून सक्रिय झाल्याचा पहिला मिळत आहे सिक्किम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात गेल्या 24 तास असं बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे दरम्यान येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून त्यामुळे आज रविवार असून नागरिकांनी दिवसभरात घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा असा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यात अनेक जिल्ह्यांना दिलेला असून विदर्भात पावसाचा जोर जास्त असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस पडणार आहे तर 27 सप्टेंबर पर्यंत फक्त विदर्भात च पावसाचा जोर असेल, अशी शक्यता आहे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना दिलाय अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील यवतमाळ, वर्धा, वाशिम, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, अकोला, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, जळगाव, कोकण, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांना 27 तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये शुक्रवारपासूनच पावसाचा जोर वाढ वाढला आहे अशा दाजी पुण्यामध्ये पावसाची सतत धार सुरूच आहे तर कोकण व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पुढच्या तीन चार तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडा अशा सूचना देण्यात आहेत.