या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update : राज्यामध्ये मान्सून बाबत भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा अंदाज वर्तवलेला आहे. राज्य मध्ये मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. Maharashtra Rain Update

हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये सरदार पाऊस सुरू आहे. अशातच आता मुंबई ठाणे पुणे रायगड आणि पालघर मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

राज्यातील मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. यामुळे या भागातील खरीप पेरणीला वेग आलेला असून बळीराजा सुखावलेला आहे. मागच्या वर्षी उशिरा पाऊस झाला व अपेक्षित असे उत्पन्न ही झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. परंतु यावर्षी अपेक्षित असा पाऊस झाल्याने बळीराजा सुखावलेला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार दोन हजार रुपये यादीत नाव पहा

यावर्षी एक जूनलाच मान्सून दाखल झाल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांची पळवा पळ झाली परंतु पेरणीला वेग आल्याने पेरणी ही वेळ झालेली आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने मुंबई ठाणे पुणे रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. व शासनाच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.

या भागात मुसळधार पावसाच्या इशारा

भारतीय हवामान खाते दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून जळगाव अमरावती आणि चंद्रपूर मध्ये पोहोचलेला आहे. मान्सून बुधवारी राज्यातील काही भागांमध्ये चांगली प्रगती केली आहे. परंतु दोन दिवसांमध्ये मान्सूनचा मुक्काम एका जागेवर आहे. तो पुढे सरकलेला नाही. परंतु दोन दिवसांमध्ये त्याला पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

मान्सून मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्रात जळगाव अमरावती चंद्रपूर विजापूर मलका नगरी आणि विजय नगर या भागातच आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये माणसं ओडिशा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात प्रगती करेल असा अंदाज देण्यात आलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!