Thursday

13-03-2025 Vol 19

Maharashtra Rain Forecast : शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज ! आज महाराष्ट्रातील ‘या’ भागात गारपीट होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Forecast : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला 25 नंबर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे.

तर 26 तारखे नंतर राज्यात काही ठिकाणी गारपीट झाली तर काही ठिकाणी जोराचा पाऊस बरसला. काल देखील राज्यात अवकाळी पावसाचे तांडव पाहायला मिळाले. असेच आता भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी आणखी एक मेसेज दिलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने आज विदर्भात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता, वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने याबाबतची माहिती त्यांच्या ऑफिशियल ट्विटर द्वारे सार्वजनिक केली आहे. IMD मी दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात गारपटीसह अचानक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे आज बुधवार मध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर या विभागात जोरदार वारे वाहणार आहेत. गारपिट अवकाळी पाऊस जोरदार वारे या पार्श्वभूमीवर विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागात नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला गेलेला आहे. या भागामध्ये 64.5 ते 115.6 मिमी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

याच दरम्यान जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात केवळ विखुरलेल्या स्वरूपात मध्यम भाषेत शक्यता. असल्याचे सांगितले आहे. पण आता महाराष्ट्रात कुठेच गारपिट होणार नाही असे, यावेळी त्यांनी सांगितले आहे.

तसेच २९ नोव्हेंबर एक डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण सहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडणार. असा अंदाज त्यांनी दिला मात्र एक डिसेंबर ते हळूहळू महाराष्ट्राच्या हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

शनिवार दोन डिसेंबर पासून सध्याची पावसाची प्रणाली बरं होईल आणि वातावरण निवडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join what's group