Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर घोंगावत आहे मोठा संकट; मुसळधार पावसासोबत….IMD कडून हायअलर्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert | राज्य वरती सध्या अवकाळी पावसाचे सावट कायम असून राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने शेती पिकांसह मोठ्या प्रमाणात जीवित हानी देखील झालेली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. काही ठिकाणी जमीन दोस्त झाली तर झाडे उपटून पडले आहेत. तर काही ठिकाणी लाईटचे पोल देखील खाली पडलेले आहेत.

दररोज हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र बाबत मोठा अंदाज जाहीर केलेला आहे. हाच अंदाज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यावर अवकाळी पावसाची संकट कायम असून भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिलेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विरोधात विजांच्या कडकडाटासह मुसळधर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.विदर्भामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळू शकते.

गुड न्यूज..! गोड तेलाच्या किंमती घसरल्या, पहा 15 लिटर डब्याचे नवीन दर

तसेच दरम्यान हवामान खात्याने वाशिम मध्ये महाराष्ट्र मराठवाड्या विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे. Maharashtra Rain Alert

या जिल्ह्यांना अलर्ट जारी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड, लातूर, गडचिरोली, सांगली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे.

सोन्याच्या दरात घसरण सुरूच; इतकं रुपयांनी सोने झाले स्वस्त

मुंबई आणि उपनगरा मधील बोलायचं झाल्यास मुंबई उपनगर मध्ये पुढील 24 तास ढगाळ हवामान राहणार असून रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

तसेच दुसरीकडे पावसासोबत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. यवतमाळ मधील सर्वाधिक तापमान झालेले असून जिल्ह्यामध्ये 46 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!