Maharashtra Rain | शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. मध्यंतरी दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. Maharashtra Rain
भारतीय हवामान खात्याने येत्या 72 तासांमध्ये पुन्हा एकदा राज्यात पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सध्या राज्यामध्ये उन्हाचा उकर्डा खूपच वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या जळा सहन करावा लागत आहे. दुपारी सूर्यनारायण चांगलाच आग ओकत आहे.
या ठिकाणी होणार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम येथे पावसाचा अंदाज दिलेला आहे. तर चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये येत्या 72 तासांमध्ये हलक्या सरी कोसळणार असा असा अंदाज देण्यात आलेला आहे.
या ठिकाणी होणार गारपीट
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तू वातावरणाच्या स्तरातील वाऱ्याची खालची द्रोनीका रेषा गुरुवारी नैऋत्य राजस्थान व ततिया कर्नाटक पर्यंत कोकण गुजरात वरून जात आहे. एक चक्रवात मध्ये महाराष्ट्र व मराठवाड्यावर आहे. मध्य महाराष्ट्रात 11 ते 13 व 15 17 तारखेला आणि मराठवाड्यात मध्ये 11 ते 17 एप्रिल दरम्यान हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार.
विदर्भामध्ये 11 ते 12 तारखेला ऑरेंज कलर देण्यात आलेला असून गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.