Maharashtra Rain | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सातत्याने डोकेदुखी वाढतच आहे कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ यासारख्या संकटांना सातत्याने तोंड द्यावा लागत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. येत्या काही तासांमध्ये राज्यात अवकाळी पावसाचे संकट हवामान विभागाने वर्तवले आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र मध्ये उन्हाचा कडाका खूपच वाढू लागला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये 43°c तापमान पोहोचले आहे. त्यामुळे राज्यत उष्माघताची देखील प्रकरणे समोर येऊ लागलेले आहेत.
त्यामुळे नागरिकांना स्वतःची काळजी घ्यावी अश आवाहन करण्यात येत आहे. जर काही गरज पडत असेल तरच दुपारच्या पडवे अन्यथा घराचं थांबावे कष्टाचे कामे करणाऱ्या मजुराने तथा शेतकरी बांधवांनी देखील मनापासून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
शेती विषयक माहिती हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु सध्याच्या घडीला राज्याचा खडका वाढत जरी असला तरी अवकाळी पाऊस आणि गारगोटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे भारतीय हवामान विभागाने राज्यांमध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या छत्तीसगड विदर्भ मराठवाडा कर्नाटकचे उत्तर तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे वातावरण पाहायला मिळत आहे.
याचाच परिणाम मी आता काही दिवसात महाराष्ट्रावर होणार आहे. तसेच अवकाळी पावसासाठी आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे शिवाय उन्हाळ्याच्या जळा देखील सहन करावा लागत आहेत.
तसेच भारतीय हवामान विभागाने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस आणि गारपीट
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील विदर्भ आणि विभागातील चार्जिंगला मध्ये मराठवाडा विभागातील दोन जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात आणि मराठवाडा व मध्य महाराष्ट्र काय जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भरती हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अमरावती, अकोला, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळीवारासह व गारपीटीची शक्यता असून या पार्श्वभूमीवर चारी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
तसेच मराठवाड्यामधील नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे तसेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे या जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर, नगर, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, परभणी, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली या चौदा जिल्ह्यामध्ये आज वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.