MAHARASHTRA POLICE REQUIREMENT 2023 : राज्यात 18 हजार पदे भरली जाणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHARASHTRA POLICE REQUIREMENT 2023 : आता राज्यामध्ये पोलिसांची विक्री मी भरती केली जाणार आहे तब्बल 18000 पदे भरली जाणार आहे पहा संपूर्ण निर्णय.

MAHARASHTRA POLICE REQUIREMENT 2023 राज्यामध्ये लवकरच पोलिसांची भरती होणार आहे एकूण आठ हजार रुपये भरली जाणार आहेत आत्तापर्यंत तिचीही विक्रमी भरती होणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे.

राज्यामध्ये 1960 नंतर प्रथमच पोलीस दलासाठी नवीन आकृती बंद तयार करून एकूण 38 हजार पदांची भरती सुरू केली जाणार आहे आतापर्यंतची ही विक्री मी भरती होणार आहे राज्य सरकारला याहून अधिक पदांची भरती करायची होती पण राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली राज्यात पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेली अपकालीन चर्चा आणि विरोधी पक्षांनी नियम 293 अंतर्गत केलेली चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेत एकत्रित उत्तर दिले त्यांनी विधानसभेत बोलताना पोलीस भरती विषयी सुरू असलेल्या भरतीची माहिती दिली. व लवकरात राज्यामध्ये अठरा हजार पोलीस भरती सुरू होणार आहे अशी दाट शक्यता आहे

सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा

सायबर क्राईम रोखण्यासाठी आत्याधुनिक असा इंटरनेट सायबर प्लॅटफॉर्म तयार करणार आहेत पुढच्या सहा महिन्यात प्लॅटफॉर्म कार्य नियत होईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली


“सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा” असा विषय आपल्याला सायबर सुरक्षा विचारण्याच्या प्रमुख गोष्टींच्या बद्दल शिकण्याच्या आवश्यकतेसाठी म्हणजे, आपल्याला आपल्या डिव्हाइसेस आणि इंटरनेटच्या वापरात सुरक्षित राहण्याच्या तरीका, आपल्या गोपनीयतेची काळजी, सुरक्षित पासवर्ड तयार करण्याच्या सुझावांच्या बद्दल, सोशल मिडिया आणि ईमेल सुरक्षा, फिशिंग प्रतिक्रिया, आणि आपल्या ऑनलाइन गोपनीयतेच्या सुरक्षिततेच्या बाबतीतल्या महत्वपूर्ण प्रतिसादांच्या बद्दल सांगता येईल.

सायबर सुरक्षा संबंधित माहिती मराठीतून शिकण्याच्या विविध स्रोतांची उपलब्धता आहे. त्यासाठी आपल्याला ऑनलाइन सायबर सुरक्षा संबंधित ब्लॉग, वेबसाइट, ट्यूटोरियल्स, आणि विभिन्न सायबर सुरक्षा संगठनांच्या वेबसाइटवर शोधायला मदतीची शक्यता आहे.

आपल्याला सुरक्षित राहण्याच्या तंत्रज्ञानाच्या बद्दलच्या मराठी विभागांच्या विशेषज्ञांच्या सल्ल्यांपर्यंत पहा. त्यामुळे आपल्याला सायबर सुरक्षा बद्दल आवश्यक ज्ञान मिळू शकेल आणि आपल्याला आवश्यक क्रियांवर नेत्रधारक होण्याची क्षमता मिळेल.

11 thoughts on “MAHARASHTRA POLICE REQUIREMENT 2023 : राज्यात 18 हजार पदे भरली जाणार”

    • MAHARASHTRA POLICE REQUIREMENT 2023 : आता राज्यामध्ये पोलिसांची विक्री मी भरती केली जाणार आहे तब्बल 18000 पदे भरली जाणार आहे पहा संपूर्ण निर्णय.

      Reply

Leave a Comment

error: Content is protected !!