Thursday

13-03-2025 Vol 19

Maharashtra New District: महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मिती कधी होणार? पहा सर्व सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New District: महाराष्ट्रात नवा जिल्हा निर्मिती करण्याचा सुद्धा कोणताही विचार नाही. मात्र काही तालुक्याची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली आहे.

नवीन तालुक्याचे निर्मितीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आगामी तीन महिने तालुक्याची निर्मिती होणार की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. रामटेक चे आमदार आतिश जयस्वाल यांनी नागपूर जिल्ह्यातील देवलापूर येथे नया तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी तहसील कार्यालय नाही अधिकारी व कर्मचारी नाही याकडे सहभागृहाची लक्ष वेधले आहे.

डेवलपरिथी नियुक्त करण्यात आलेले नायब तहसीलदार उमेश पाटील हे केवळ दहा दिवसच रोज झाले. तेव्हापासून ते तालुक्यात फिरकलेत नसल्याचे सांगितले जाते. विखे पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे सांगून सेवेतून बडतर्फ केले जाईल असे सांगितले आहे.

Maharashtra New District

या दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेपट्टीवार यांनी नव्या जिल्ह्यातील मुद्दा रेटला. गडचिरोली जिल्ह्याचे वजन करून अहिरा हा नवा जिल्हा करण्याची घोषणा दोनदा करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याचा विभाजनाचा प्रस्ताव देखील होता. मात्र काही झाले नाही तालुक्यात जास्त आहेत जिल्हे कमी आहेत.

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघता नव्या जिल्ह्याची निर्मिती विरोधी पक्ष नेते विजय यांनी मागितले आहे. नाना पटोले यांनीही नवीन जिल्हा निर्मितीचा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना विखे पाटलांनी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी उद्भवतात , पैसा भरपूर लागतो त्यामुळे हा विषय सध्या सरकारच्या धोरणात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

हे पण वाचा :-पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18 हजार 900 रुपये, पहा सविस्तर माहिती

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

महत्त्वाची माहिती:-

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती, बातम्या आम्ही www.digitalpor.in या वेबसाईटच्या माध्यमातून देत राहू, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

तुम्ही दिलेल्या सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जेणेकरून नवीन आगामी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *