गुड न्युज ! राज्यातील ‘या’ शहरांमध्ये विकसित होणार नवीन बस स्थानक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Bus Depo : महाराष्ट्र मध्ये गेला काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासनाने प्रशासन माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.

राज्यामध्ये बस, रेल्वे आणि विमान वाहतूक अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता राज्यातील काही प्रमुख तीर्थक्षेत्रामध्ये नवीन वाहनतळ उभारले जाणार असल्याचे वृत्तसमोर आलेले आहे. वास्तविक केला काही वर्षांमध्ये राज्यातील तीर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. भावीक तीर्थक्षेत्रावर दर्शन घेण्यात दाखल होत आहेत.

दरम्यान भाविकांचे तीर्थक्षेत्र वाढणारी गर्दी लक्षात घेता वर्तमान, शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्तीय मंत्री अजित पवार यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

पवार यांनी राज्यातील आळंदी देऊ आणि पंढरपूर परिसरात आधुनिक बस स्थानक निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आळंदी देऊ आणि पंढरपूर परिसरात आधुनिक बस स्थानक तयार करून त्यावर सुविधा असलेले वाहन उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

आपणास सांगू इच्छितो की, उपमुख्यमंत्री महोदय यांनी नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. खेड आळंदी मतदारसंघातील विकास कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक महत्त्वाची आडवा बैठक घेतली आहे.

ही महत्त्वाची बैठक राजधानी मुंबई ते पार पडली असून या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदय यांनी निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या बैठकीत खेड आळंदी मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करिर यांचे देखील उपस्थिती होती.

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ख्यातनाम असलेल्या आळंदी येथे वर्षभर भाविकांची वर्दळ पाहायला मिळते. विशेष म्हणजे या तीर्थक्षेत्रावर आषाढी एकादशीच्या काळात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी वाढत असते.

त्यामुळे भाविकांना एकदा वाहतूक कोणीच देखील फटका बसत असतो. वाहतूक कोंडीमुळे भाविकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो.

म्हणूनच या तीर्थक्षेत्रावर भेट देणाऱ्या भाविकांना वाहतूक कोणीच सामना करावा लागू नये. यासाठी पुरेसा वाहन तळ्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

Leave a Comment