Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 -खुशखबर राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत 1782 पदांची भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचनामध्ये अनिष्ट नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी मोठी व चांगली संधी आहे.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023– महाराष्ट्र नगरपरिषदेमध्ये सरळ सेवेने पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र नगर परिषद अध्यक्ष मधील गट क आणि श्रेणी अ ब क या संवर्गातील 1782 मध्ये रिक्त आहेत हे पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

महाराष्ट्र नगर परिषद भरती विषय सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदांची संख्या वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व तपशिलावर इतर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे (Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023)

हे पण वाचा:- बँक ऑफ महाराष्ट्र भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पदाचे नाव

  • स्थापत्य अभियंता – 397 पदे
  • विद्युत अभियंता – 48 पदे
  • संगणक अभियंता- 45 पदे
  • मलनिस्मरण व स्वच्छता अभियंता -65 पदे
  • लेखपाल / लेखपरीक्षक – 247 पदे
  • कर निधारण व प्रशासकीय अधिकारी – 579
  • अग्निशमन अधिकारी-372 पदे
  • स्वच्छता निरीक्षक – 35 पदे

महाराष्ट्र नगर परिषद दारे वर दिलेले पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत यासाठीची अधिक माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 ऑगस्ट 2023

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे – क्लिक करा

Maharashtra Nagar Parishad

महाराष्ट्र नगरपरिषद ही एक स्थानिक स्तरीय प्रशासकीय एकक आहे जी महाराष्ट्रात राज्यातील शहर आणि नगर यांचा विकास आणि प्रशासकीय कार्य हाताळते ही प्रशासकीय संस्था नगर परिषद म्हणून ओळखले जाते नगरपंचायत नंतर शहरी भागास्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात गीते

महाराष्ट्र नगर परिषद आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्या अंतर्गत येते या परिषदा त्यांच्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य प्रशासकीय सुविधा सर्वजनिक सुविधा रस्त्याचे बांधकाम आणि देखभाल नागरी संस्थांसाठी आर्थिक व्यवस्था आरोग्यसेवा शिक्षण पाणी जलसंपदा इत्यादी कामे करते.

महाराष्ट्र नगर परिषदेची स्थापना नगरपालिका संस्था अधिनियम 19 49 अंतर्गत करण्यात आली आहे या परिषदेच्या निवडणुकीच्या दर पाच वर्षांनी होतात आणि नगरपरिषदेच्या सदस्यांची संख्या सामान्य प्रभागावर आधारित केली जाते प्रत्येक नगर परिषदेचा एक महापौर किंव एक उपमहापौर किंवा उपाध्यक्ष असतो ज्याची निवड सदस्य द्वारे केली जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!