Maharashtra Havaman Andaj : राज्यामध्ये २५ नोव्हेंबर पासून आपण काही पाऊस गारपीट सुरू आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे . मागील रविवार तर आजचा शनिवार सलग सात दिवस कुठे ना कुठे अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे शतकाचे मोठेपणामध्ये नुकसान केले आहे शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
परंतु आता गारपीटीचे संकट संपले आहे. परंतु एक संकट टळले व शेतकऱ्यासमोर दुसरे धोक्याचे संकेत उभे राहिले आहे. दोन दिवसापासून दात धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे आता पिकांवर रोगाचे सावट आहे.
अरबी समुद्रावरून आलेले वाऱ्याने ढगाळ हवामानामुळे वाढलेली आद्रता याचा परिणाम म्हणून गुरुवारपासून राज्याच्या काही भागात दात धुके पसरले आहेत.रविवार पर्यंत हे असेच वातावरण राहील असे सांगितले जात आहे.
त्यानंतर धुके कमी होण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरण आता राज्यातून हळूहळू मिळत असून ,उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण या भागात किमान आणि कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होत आहे. यामुळे थंडी वाढेल.
चार डिसेंबर रोजी तमिळनाडू व आंध्रा किनारपट्टी सीमावरती भागामध्ये मी चंगचक्र वादळ येणार आहे. मात्र महाराष्ट्रावर याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे याबाबत तरी दिलासा मिळाला आहे.
रविवारपासून वातावरण निवळणार
राज्यातील वातावरण रविवार पर्यंत असे राहील त्यानंतर वातावरण निव्वळ. नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक सह सोलापूरला दोन दिवस ढगाळ वातावरण ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रविवारपासून पूर्ण उघड डीपी राहील. विदर्भात मात्र, पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार. तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे.
मागील काही दिवसात गारपीट अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडला आहे. पावसाने धुमाकूळ घालत अनेक हेक्टर पिकांचे नुकसान केले आहे.