शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारचा मोठा निर्णय दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 446 कोटी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Drought | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुष्काळ भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी मदत 2446 कोटी मंजूर साठी मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्जमाफी योजना राबवली जाणार फक्त या च शेतकऱ्यांना मिळणार

यंदा राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यासारख्या परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना तोंड देत शेती करावी लागते.

यंदा राज्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केल्यानंतर 40 तालुका मध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे. यात शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकार अंतर्गत मदत जाहीर करण्यात आलेली आहे. आता दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना 244 कोटी मदत मिळणार आहे.

राज्य सरकारांतर्गत २०२३ खरीप दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २ हजर ४४३ कोटी रुपये मदतीला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता चाळीस तालुक्यामधील शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये निधी मिळण्यास मार्ग मोकळा झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.

परंतु शेतकऱ्यांसाठी अजून एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. तो म्हणजे सरकारने या निधी मिळवण्यासाठी काही नियम व अटी घालून दिलेले आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी किती निधी वाटप करणारेही अद्याप अजून जाहीर झालेले नाही.

परंतु हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा करण्यात येणार आहे. अद्याप निश्चित झालेले नाही व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम मिळणार या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. व संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमचे ग्रुप जॉईन करावे आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!