Mahajyoti police Bharti 2023 : विद्यार्थ्यांना मिळणार भरतीपूर्व प्रशिक्षण व 6,000 हजार रुपये विद्यावेतन.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahajyoti police Bharti 2023 : महाराष्ट्र ज्योतिबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वस नेण्याचा प्रण महाराष्ट्र्र्र शासनाने घेतला त्याकरिता इतर मागासवर्ग विमुक्तत जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमवत घटकांच्या सर्व समावेशक सर्वांगीण श्वासक विकासाकरिता “महात्मा ज्योतिबा फुलेेेेे संशोधन व प्रशिक्षण संस्था” (Mahajoti) या संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली .(Mahajyoti police Bharti 2023)

योजनेचे स्वरूप : IBPS-Po ,LIC-AAO-2024 या परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय मुक्तत जाती व भटक्या जमाती विशेेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनााा मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी :- 6 महिने

विद्या वेतन :- या प्रशिक्षणात कालावधीत विद्यार्थ्यांना प्रतिमा 6,000 रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे किमान 75 टक्के हजेरी असल्यास .

प्रशिक्षणार्थी संख्या :-

  • नागपूर – 300 विद्यार्थी
  • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 300 विद्यार्थी

महा ज्योती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :-

  • 1 विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • 2 विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती -भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग गटातून असावा / असावी
  • 3 विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील असावा

वय मर्यादा :- 20 ते 33 वर्ष

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • जातीचा प्रमाणपत्र
  • चालू वर्षाचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • बारावी उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र
  • पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
  • पदवी उत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदवी उत्तर शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्यास चाळीस टक्के पेक्षा जास्त प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांका तुझा सक्षम प्रतिकारण्याचा दाखला
  • बँकेचे खाते आधार कार्ड लिंक असलेले

अर्ज कसा करावा व कोठे करावा :-

सर्वप्रथम महा ज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटीस बोर्ड मधील IBPS-PO,LIC,AAO-2023-24 या योजनेला टच करून ऑनलाईन अर्ज भरावा

महा ज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी – येथे क्लिक करा

हे पण वाचा :- एस टी महामंडळात मेगा भरती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!