सरकार देणार बियाणे खरेदीसाठी अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज | mahadbt seed application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahadbt seed application : शेतकऱ्यांना लवकरच रब्बी हंगाम सुरू होणार आहे याकरिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले जात आहेत महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल शेतकऱ्यांना बियाणे अनुदान मिळणार आहे. तरी याबाबत कसा अर्ज करायचा आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

महाडीबीटी पोर्टलवर रब्बी हंगाम पिकाचे अनुदानावरती बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी अर्ज सुरू झालेले असून जे इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टलवर बियाणे या घटकांतर्गत बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी फार्मर पोर्टल वर अर्ज सादर करायचे आहेत.

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती

  • सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे लागेल
  • अर्ज करा हा पर्याय निवड करावा
  • बियाणे औषधे व खते ही बाब ची निवड करावी
  • आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा
  • अनुदान हवे असेलेली सर्व बाब निवडावी प्रमाणित बियाणे वितरण किंवा पिक प्रात्यक्षिक
  • नंतर तुमचे पिक निवडा
  • पिकाचे वान निवडावे
  • लाभ घ्याव्याच असलेले क्षेत्र निवडावे लागेल.
  • आता अर्ज जतन करावे.
  • नंतर मुख्य पृष्ठ वरती यावे
  • अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
  • प्रजन्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सादर करावा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा : नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! घरगुती गॅस मिळणार 600 रुपयांनी कमी .

Leave a Comment