Maha E Seva Kendra चालू करायचे आहे का..? पहा कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, आणि पात्रता काय आहे…?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महा-ई-सेवा केंद्र देशातील लोकांना सरकारी सेवा चा लाभ चांगल्या प्रकारे मिळावा हेतूने सरकारकडून सर्व सरकारी सेवा डिजिटल केल्या जात आहेत. या हेतूने सरकारने महा-ई-सेवा केंद्र ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळण्यासाठी महा ई सेवा केंद्राचा वापर केला जातो.

आपण आज खालील गोष्टी जाणून घेणार आहोत:-

1.Maha E Seva Kendra म्हणजे काय?

2.Maha E Seva Kendra चे उद्देश

3.Maha E Seva Kendra उघडण्यासाठी लागणारी पात्रता.

4.Maha E Seva Kendra उघडण्यासाठी कसा मिळेल परवाना?

1.Maha E Seva (महा ई-सेवा केंद्र) म्हणजे काय?

केंद्र शासनाकडून तयार करण्यात आलेल्या नॅशनल गव्हर्नमेंट योजनेअंतर्गत देशातील सामान्य लोकांना वेगवेगळ्या सेवा प्रदान करण्याची सीएससी सेंटर म्हणजेच महा-ई-सेवा केंद्र ची स्थापना केली गेलेली आहे. महा ई सेवा केंद्र द्वारे सरकारी व खाजगी क्षेत्रातील ज्या सुविधा आहेत त्या लोकांना खूप सहजरीत्या मिळवता येतात.

2.महा ई सेवा केंद्राचे उद्देश:-

महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र स्थापन करण्याचे मुख्य उद्देश आहेत. माळी सेवा केंद्र सर्वत्र लोकांना विविध शासकीय योजनेची माहिती मिळत आहे. आणखीन महा-ई-सेवा केंद्रात जाऊन विविध शासकीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महा-ई-सेवा केंद्र स्थापन झाल्यामुळे नागरिकांना एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास वेळ थांबावे लागणार नाही किंवा शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज लागणार नाही. महा-ई-सेवा केंद्र रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे मोफत आहे. महा-ई-सेवा केंद्र चालू करण्यासाठी पैसे लागत नाहीत.

3. महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी लागणारे पात्रता:-

  • ती व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • त्या व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे.
  • ती व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावी.
  • महा-ई-सेवा केंद्र उघडत असणाऱ्या व्यक्तींना मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • त्या व्यक्तीला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.

4. महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी परवाना कसा मिळेल?

जर महा-ई-सेवा केंद्र आपल्या शहरात सुरू करायचे असेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी असणे महत्त्वाचे आहे. परवानगी घेण्यासाठी जिल्हे अधिकारी कार्यालयामध्ये सर्व कागद पत्रा सोबत अर्ज सादर करावा लागतो सादर करावा लागतो

तुमचे सर्व कागदपत्र तपासल्यानंतर तुम्हाला महा ई सेवा केंद्र चालू करण्यासाठी परवानगी मिळते आणि युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. जी कागदपत्रे लागतात ती सादर करून इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करावा लागता

विविध योजना, सरकारी जॉब, GR, अशा प्रकारच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

हे वाचलं का

पनवेल महानगर पालिकेत निघाली मेगा भरती

Leave a Comment

error: Content is protected !!