LPG Gas Cylinder: नमस्कार मित्रांनो, आज आपल्या देशात जवळपास प्रत्येक जण गॅस सिलेंडर वापरत आहे. सध्या गॅस सिलेंडरच्या भावात खूप जास्त वाढ झाली आहे. हे पाहता केंद्र सरकारने व राज्य सरकारने विविध राज्यांमध्ये गॅस सिलेंडर साठी अनुदानाची रक्कम देणे चालू केले आहे. ज्या द्वारे सर्व गॅसधारकांना त्यांचा गॅस कमी भावात मिळतो.
तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की सरकार तुम्हाला गॅस सिलेंडरवर 300 रुपये पर्यंत सबसिडी देत आहे. जर तुम्ही तुमचा गॅस भरला तर तुम्हाला तो पुन्हा भरण्यासाठी गॅस सबसिडी दिली जात आहे. जर तुमचे गॅस सिलेंडर कलेक्शन असेल तर तुम्हाला एका वर्षात बारा सिलेंडरची सबसिडी मिळू शकते. भारतातील सर्व गॅस सिलेंडर धारकांना गॅस सबसिडी दिली जाते. आज आपण या पोस्टमध्ये गॅस सिलेंडर वरील सबसिडी तपासण्याची प्रक्रियेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तुम्हा सर्वांना माहित आहे की एलपीजी सबसिडी सर्व ग्राहकांना खूप वर्ष पूर्वीपासून दिली जात आहे. केंद्र सरकारने 2021 मध्ये गॅस सबसिडी बंद केली होती. त्यानंतर महागाई पाहता एलपीजी सबसिडी योजना पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आता सर्व गॅस सिलेंडर ग्राहकांना गॅस सबसिडी दिली जात आहे. तुम्हाला गॅस सबसिडी येत आहे का नाही? किंवा किती येत आहे? हे जाणून घेण्यासाठी पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
जर तुम्हाला गॅस सबसिडी मिळत नसेल तर हे काम करा
गॅस सबसिडी मिळवण्यासाठी सरकारने काही गोष्टी अनिवार्य केले आहेत. त्या पूर्ण केल्यानंतर निश्चित सबसिडी मिळेल. जर तुम्ही प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत येत असाल तर त्या सर्व गॅस कनेक्शन ग्राहकांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर आधारला ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्ही केवायसी न केल्यास सबसिडी पासून वंचित राहाल.
हे पण वाचा: सोयाबीनच्या बाजारभावात मोठा बदल..! सोयाबीनचे दर वाढले, आणखीन वाढण्याची शक्यता
एलपीजी गॅस सबसिडीसाठी पात्रता | LPG Gas Cylinder
एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी केवळ पात्र उमेदवारांना मिळणार आहे. सरकारच्या अनुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि खालच्या वर्गातील असाल तर तुम्हाला गॅस सबसिडीचा लाभ निश्चित दिला जाईल. तुमच्या वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रधानमंत्री उज्वल योजनेची लाभार्थी असणे गरजेचे आहे.
एलपीजी गॅस सबसिडी कशी तपासायची?
- सर्वप्रथम तुम्हाला एलपीजी गॅसच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल. अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
- एलपीजी गॅस सिलेंडरच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीचे नावावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर याल.
- त्यानंतर तुम्हाला न्यू यूजर च्या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नवीन खाते तयार करून लॉगिन करावे लागेल.
- एलपीजी गॅस सबसिडी चेक लॉगिन केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्टरी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमची सबसिडी माहिती दिसेल.
- तुम्हाला किती सबसिडी मिळाली आहे याची माहिती प्रत्येकाला येथून पाहता येईल.
हे पण वाचा :-
खुशखबर सोन्याचे भाव घसरले..! या शहरात मिळत आहे सर्वात स्वस्त सोन, जाणून घ्या आजचा सोन्याचा दर