केंद्र सरकारचा मोठा निर्णय :- केंद्र सरकारने गॅस सिलेंडर बाबत घेतला पुन्हा मोठा निर्णय आधीच गॅस सिलेंडरच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली होती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुन्हा पत्रकार परिषद बोलून याबाबतची घोषणा दिली की पुन्हा एकदा होणार घरगुती गॅस सिलेंडर मध्ये मोठी घसरण.
Indian gas price :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य साठी घेतला मोठा निर्णय भारतातील गरीब व होतकरू सामान्य नागरिका ंसाठी दिली आनंदाची बातमी नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात घट केली होती पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या दारामध्ये मोठी घसरण केली आहे अशी चर्चा होत आहे. यावेळी मोदी सरकारकडून करण्यात आलेली घोषणा सामान्य कुटुंबातील लोकांसाठी अत्यंत आनंदाची आहे. कारण आता उज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली होती या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा दिली. त्यामुळे आता उज्वला योजनेतील दहा कोटी ग्राहकांना मिळणार आनंदाची बातमी.
केंद्र सरकारने गॅस सिलेंडर सबसिडी पुन्हा वाढ केली आहे त्यामुळे ग्राहकांना होणार मोठा फायदा. या आदी आपण पाहिले आहे की सरकारकडून उज्वला योजनेतील ग्राहकांना दोनशे रुपये इतकी सबसिडी दिली जात आहे आता आणखी शंभर रुपयाची सबसिडी त्यामध्ये वाढवली आहे त्यामुळे उज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त 600 रुपये मध्ये गॅस सिलेंडर मिळणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतची घोषणाही दिली होती त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेतला त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
कोणत्या ग्राहकाला मिळणार 300 रुपये सबसिडी :- सरकारचे या निर्णया नंतर ग्राहकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे नेमकं कोणत्या ग्राहकांना मिळणार 300 रुपये सबसिडी असा गोंधळ होत आहे. केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली होती त्यानंतर सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी केले होते ही घोषणा देशभरात प्रत्येक नागरिकांसाठी करण्यात आली होती तसेच उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी दोनशे रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता त्यामुळे उज्वला योजनेचे ग्राहकांना चारशे रुपये स्वस्त मिळत आहे. त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारचे उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 ऐवजी 300 रुपये इतकी सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सरकारने घेतला मोठा निर्णय