सर्वात मोठी बातमी! राज्य सरकार करणार कर्जमाफीची घोषणा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाणार आहे जवळपास 938 सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणेक योजनेची घोषणा

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांचे मत मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनेची घोषणा करण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दीड हजार रुपये महिना दिला जाणार आहे.

या योजनेसोबतच राज्यातील पुरुषांसाठी लाडका भाऊ योजना राबविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत बारावी पास तरुणांना दरमहा हजार रुपये आयटीआय आणि डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवीधर आणि पदवीनंतर तरुणांना दहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या घोषणेनंतर आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Loan Waiver Scheme

शेतकरी पती-पत्नी दोघांनाही मिळणार 18 व्या हप्त्याचे 4,000 रुपये! या दिवशी पैसे होणार जमा

कर्जमाफीच्या हालचाली सुरू

राज्य सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी निवडणुकी अगोदर एक मोठी घोषणा करणे आवश्यक आहे. यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याबद्दल अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. ही सर्व माहिती सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आधारित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी बद्दल कधी घोषणा करणार याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकं करणार का नाही हाच प्रश्न सर्वांसमोर उपस्थित आहे.

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी! आजपासून नवीन नियम लागू, आता मोफत रेशनसोबतच मिळणार मोठा फायदा

शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा विचार

कर्जमाफीच्या बातम्या च्या सुळसुळाट दरम्यान काही दिवसापूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफी बद्दल एक मोठे विधान. कर्जमाफी बाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे, केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही अटी टाकून तीन लाखापर्यंत चे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकते. याची माहिती सरकार गोळा करू लागले आहे. सरकार याबद्दल पॉझिटिव आहे. असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता खरंच कर्जमाफी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा