Thursday

13-03-2025 Vol 19

LIC ची भन्नाट योजना, या योजनेमध्ये गुंतवणूक करून नागरिक होणार मालामाल वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Scheme | मित्रांनो एलआयसी तुमच्यासाठी भन्नाट योजना घेऊन आली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार मालामाल होणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारं 100% परतवा. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती

एलआयसी देशातील सर्वात मोठी आणि नामांकित कंपनी आहे. एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी आकर्षक अशा योजना सादर करते. या योजनेमध्ये गुंतवणूक करून लोकांना भरघोस परतावा आणि जीवन बीमा मिळतो. एलआयसी ने त्यांच्या ग्राहकांसाठी अशीच एक आकर्षक योजना सुरू केली आहे.

या योजनेत गुंतवणूक करण्याच्या अनेक फायदे आहेत. या योजनेमध्ये मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला हमी प्रतवारीतील आणि त्या योजनेत दहा टक्के उत्पन्नाचा लाभ एलआयसी कडून दिला जातो.

एलआयसी या योजनेचे वैशिष्ट्ये

मित्रांनो एलआयसीच्या या योजनेचे वैशिष्ट्ये प्रीमियम पे ट्रम 5 ते 16 वर्ष आहे. या योजनेसाठी तुम्हाला प्रीमियम मर्यादित काळासाठी भरावा लागेल. प्रीमियम पे तुमच्या आधारे काही वर्षे वाट पाहिल्यानंतर तुम्हाला या पॉलिसी चे फायदे मिळू लागतात.

या योजनेमध्ये गुंतवणूकदार अचानक मृत्यू झाल्यास त्याला मृत्यू लाभ दिला जातो. यामध्ये वार्षिक प्रीमियम सातपट पेक्षा जास्त असणार आहे. ते तुम्हाला तिथे दिले जाईल. मृत्यू नावामधील शिल्लक 105 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही.

पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला मूळ विमा रकमेच्या दहा टक्के उत्पन्नाचा लाभ दरवर्षी नियमित आणि फ्लेक्स आधारावर दिला जाईल. एलआयसी जीवन उत्सवामध्ये तुम्हाला विमा रक्कम पाच लाख रुपये पर्यंत असणार आहे.

पेन्शनचा लाभ कसा मिळणार

समजा या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय 25 वर्ष असल्यास आणि दहा लाख विमा रक्कम आणि बारा वर्षाचा प्रीमियम पे टर्मसह एलआयसी जीवन संयोजना निवडल्यास यामध्ये तुम्हाला 35 वर्षाच्या कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागेल.

तर तुम्हाला 92535 रुपये प्रीमियम पॉलिसीच्या पहिल्या वर्षामध्ये भरावे लागणार आहे आणि 90542 रुपये, दुसऱ्या वर्षीपासून बारा वर्षापर्यंत वार्षिक 2.25 टक्के प्रीमियम भरावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला एलआयसी कडून 29 व्या वर्षापासून ते शंभरव्या वर्षापर्यंत एक लाख रुपयांचा वार्षिक लाभ दिला जाणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *