LIC भन्नाट योजना, 45 रुपयांची बचत करा आणि मिळवा 25 लाख रुपये जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Scheme : LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक अशा नवीन योजना आणत असते. त्या योजना ग्राहकांसाठी फायदेशीर व अंत्य योजना अंतर्गत नागरिकांना चांगला नफा मिळतो एलआयसी देशातील ग्राहकांसाठी नव्या योजना लॉन्च करते. एलआयसी मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे सुरक्षित गुंतवणूक मानले जातात. असेच एका भन्नाट योजनेची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळणार आहे चला तर जाणून घेऊ या योजनेची माहिती.

एलआयसी विविध उत्पन्न गटांमध्ये लक्षात घेऊन अनेक उत्तम योजना लॉन्च करते या योजनेमध्ये देशात खूप लोकप्रियता आहेत अनेक असे लोक या योजनेमध्ये गुंतवणूक करतात.

अशीच एक एलआयसीची योजना तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते त्या योजनेचे नाव माझे जीवन आनंद योजना. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.

एलआयसीच्या जीवन आनंद योजना मध्ये तुम्ही 45 रुपयांची बचत करून 25 लाख रुपयांचा निधी गोळा करू शकतात.

जर तुम्हाला 25 लाख रुपये मिळवायचे असतील तर तुम्हालाही योजनेमध्ये दररोज 45 रुपये वाजवायला लागतील आणि दरमहा सुमारे १३५८ रुपये गुंतवणूक करावी लागेल तुम्हाला ही गुंतवणूक एकूण पस्तीस वर्षासाठी करावी लागणार आहे.

वयाच्या 35 व्या वर्षानंतर तुम्ही म्युच्युरिटीच्यावेळी एकूण 25 लाख रुपयांचा निधी मिळू शकतात या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे भविष्यातील महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकणार आहात.

गॅलेक्सी जीवन आनंद ही टर्म्स कॉलेज आहे ज्या काळजासाठी तुमच्याकडे पोलीस असेल त्या काळासाठी तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल.

तुम्हाला या देशाचे जीवन आनंद योजनेमध्ये अनेक असे लाभ देखील मिळणार आहेत या देशाचे जीवन आणि पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम एक लाख रुपये पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment