Lic Policy | दरमहा 20 हजार रपये पेन्शन खात्यात होणार जमा; फक्त अशी करावा लागेल गुंतवणूक वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lic Policy | एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा पॉलिसी कंपनी आहे. एलआयसी अंतर्गत त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत नागरिकांना भरपूर परतावा मिळतो. एलआयसी अंतर्गत लोकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एलआयसी हे खूप उत्तम काम करत आहे. एलआयसी आता अशीच एक योजना राबवत आहेत त्या योजनेचे आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एलआयसी ने त्यांच्या ग्राहकांसाठी बाजारात अनेक अशा पॉलिसी योजना आणल्या आहेत. त्या योजनांमध्ये गुंतवणूक करून नागरिक चांगला नफा मिळू शकतात. जर तुम्ही एलआयसी मध्ये गुंतवणूक करता विचार करत असाल तर अशीच एक योजना एलआयसी मध्ये तुम्हाला गुंतवणूक करून तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

या पॉलिसी पेन्शनमध्ये मिळतील अनेक फायदे

एलआयसी द्वारे चालवले जाणाऱ्या या उत्कृष्ट पॉलिसीमध्ये तुम्हाला ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागणार आहे. एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी असे या योजनेचे नाव आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून देशातील कोणत्याही नागरिक लाभ घेऊ शकतो.

एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी सर्वात महत्त्वाची योजना आहे. तुम्हाला दर महा प्रीमियम भरावा लागत नाही. आणि एकाच वेळेस गुंतवणूक वर तुम्हाला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो. या कारणास्त लोकांनी एलआयसीची ही पॉलिसी सर्वोत्तम ठरले आहे. देशातील लोक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत.

एलआयसीचे या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये तुम्हाला एक रकमे गुंतवणूक करावी लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला भरगोस पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये पॉलिसीधारकाचा कोणताही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला लाभ दिला जातो. जेणेकरून कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करता येणार नाही.

एलआयसीचे या या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये तुम्हाला एकाच वेळी 40 लाख 72 हजार रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला एलआयसी कडून जीवन अक्षय पॉलिसी अंतर्गत दर महा वीस हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला जाऊ शकतो. एलआयसी मध्ये इतर अनेक योजना राबवल्या जात आहेत. तरी पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ही पॉलिसी तुमच्यासाठी खास ठरू शकते.

1 thought on “Lic Policy | दरमहा 20 हजार रपये पेन्शन खात्यात होणार जमा; फक्त अशी करावा लागेल गुंतवणूक वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!